Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती तालुक्यातील  अनेक...

चंद्रपूर - जिल्हा

जिवती तालुक्यातील  अनेक गावे आउठ आफ नेटवर्क 

जिवती तालुक्यातील  अनेक गावे आउठ आफ नेटवर्क 

काही परिसरातील ग्राहक त्रस्त:- ऐनवेळी संपर्कच होत नाही.आनलाईन कामेही रखडली

जिवती: आधुनिक काळात मोबाईल जीवन जगण्याचा अविभाज्य घटक झाला आहे, शहारत असो किंवा गाव खेड्यात मोबाईलला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे, तंत्रज्ञनात प्रगती घडवून आणली आहे. ग्रामीण भागातील मोबाईलधारकांना मोबाईलचे नेटवर्क  नसल्याने अडचण निर्माण होत आहे, नेटवर्क राहत नसल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण होत असून महत्वाची कामे रेंगाळत आहे, महत्वाचेवेळी संपर्क होत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहे, याकडे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जिवती तालुक्यातील संगणापूर, गोंदापूर,भोकसापूर,आंनदगुडा, झाली गुडा,पिट्टी गुडा, शंकर पठार,घोडणकप्पी,सोरेकासा,धाबा,राहपल्ली,नायवाडा,मरकागोंदी, घणपठार,भाई पठार,गणेरी,कलगुडी, नारायण गुडा, पळसगुडा, इंदिरा नगर,लेंडीगुडा, महाराज गुडा,गुडसेला, उमरखेड,येल्लापूर,लांबोरी, कोदेपूर,मरकलमेटा, करणकोंडी,पाटागुडा, वणी खुर्द,मालगुडा,झांझेरी,केकेझरी,पेदाआसापूर,आदी गावांमध्ये मोबाईलची रेंज नसल्याने महत्वाचेवेळी संपर्क साधता येत नाही,मोबाईल धारकांना रेंज नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो, आता शैक्षणिक उपक्रमही मोबाईलच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याने नेटवर्क राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

इंटरनेट सेवा ढासळत असल्याचे दिसून येत आहे. महत्वपूर्ण कार्यालयाचे असो किंवा इतरही कोणते असो ऑनलाईन तक्रार नोंदवुनही प्रतिसाद मिळत नाही,त्यामुळे या समस्या कडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष  देऊन या परिसरातील इंटरनेट सेवा सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...