Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / प्रेस संपादक व पत्रकार...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अनेक पत्रकार कोविड योद्धांने सन्मानित..!

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अनेक पत्रकार कोविड योद्धांने सन्मानित..!

कोरोना काळात पत्रकारांनी केलेली अतुलनीय कामगिरी..!

कोरोना काळात पत्रकारांनी केलेली अतुलनीय कामगिरी आणि घरी असलेल्या जनतेला सखोल बातमी पोहोचविण्याचे काम अहोरात्र केले, करोना काळात लागलेल्या लॉकडाऊन काळात बातम्यामुळे अनेकांचा जीव वाचला, प्रत्येकजन कधी ॲम्बुलससाठी तर काही ऑक्सिजनसाठी तर कधी इंजेक्शनसाठी पत्रकारांना फोन करत असत. आता परिस्थिती निवळली आता अशा या कोरोनाकाळात मदतीस धावणारा आपला हक्काचा माणूस पत्रकार यास सन्मानित करण्याचा नाशिकचे नगरसेवक बबलू सिंह परदेशी यांनी निर्णय घेतला आणि पिंपळ चौक कला व क्रीडा मंडळ नाशिक येथे सोहळा आयोजित करून सन्मानित केले.

गणेश उत्सव २०२१ अंतर्गत नाशिक भद्रकाली, पिंपळ चौक येथील नेते बबलूसिंह परदेशी व श्री सेवा पिंपळ चौक कला व क्रिडा गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातील पत्रकारांना कोरोना योद्धा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रथमता सर्व पत्रकारांच्या हस्ते गणरायाची आरती करत जयघोष करण्यात आला. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बबलूसिंह परदेशी, गणेश उत्सव मंडळ अध्यक्ष राजेंद्र केदारे, मार्गदर्शक अरुण परिवाल, नंदू चिंचोळकर, कैलास शिरसाठ, नीलम शिंदे, सचिन परमाणे, दुषण बागुल, हेमराज परिवाल, विलास दिवटे, अरुण मंडले, मदन मुंदडा, प्रभू महाराज यांच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी, सरचिटणीस जितेंद्र साठे, संघटक मनोहर भावनाथ, महिलाध्यक्षा प्रिया जैन, उपाध्यक्ष दिलीप बोरसे, सहसंघटक रंजन कदम, कार्याध्यक्ष सुनील खरे, सह प्रसिद्धी प्रमुख प्रदीप पाटील, मार्गदर्शक सुरेश भोर, कोषाध्यक्ष शरदचंद्र खैरणार, सदस्य दिलीप जोशी, रवींद्र साठे, नाशिक रोड विभागीय उपाध्यक्ष अनिल केदारे, सदस्य तथा स्टार लोकशक्ती संपादक रणजित झापर्डे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, सर्व जिल्हा व तालुकाध्य आणि सभासदांनी कोविड योद्धांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रीया- बबलूसिंह परदेशी, श्री सेवा पिंपळ चौक कला व क्रीडा मंडळ संस्थापक अध्यक्ष– नाशिक मधील पत्रकारांनी covid-19 आपत्तीमध्ये गेले दोन वर्ष आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी, देशासाठी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्र, शाल श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन त्यांचा गौरव करत त्यांचे अभिनंदन व सत्कार आमच्या वतीने करण्यात आला. तसेच मंडळाच्या गणरायाच्या आरतीचा मान सर्व पत्रकारांना देण्यात आला.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...