*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
वणी: परीसरात सोनं साखळी चोरनारी टोळी सक्रीय झाली असुन दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास ऐक महिला शेताकडे जात असताना तिच्या गळ्यातून मंगळसूत्र भुरट्या चोराने पळविला तो विना क्रमांकाच्या दुचाकी ने आला होता. ही घटना कोलार पिपरी येथील एका रस्त्यावर घडली. या महिलेचे नाव संध्या शामदेव ठमसक (वणी)असे असुन ही महिला बुधवारी दुपारी कोलार पिपरी येथील खाडे नामक इसमाच्या शेतात कामसाठी गेली होती कोलार पिपरी ईथे एकदुचाकीने तीचा पाठलाग केला व त्याने त्या महिला बरोबर बोलण्याचा प्रयत्न केला या इसमास महिला ची फारसी ओळख नव्हती फक्त ती चेहेर्याने ओळखत होती.
परंतु पूर्ण नाव व चांगली ओळख होती तिने त्यासोबत बोलने टाळले होते परतू त्याने तिला दुचाकीवर बसण्यास सांगितले.होते तीचा नकार होताच तो जवळ आला त्याने संध्याच्या गळ्यातील मंगळसूत्र अंदाजे किंमत 12 हजार रुपये हिसकावून घेतले व घटनास्थळावरून पोबारा केला महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी विरुद्ध कलम 492 नुसार गुन्हा नोंद केला आहेत वणी पोलीस अज्ञत आरोपीचा शोध घेत आहेत.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...