वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी येथे मंडल दिन उत्साहात साजरा
सुरज तलमले ब्रह्मपुरी: 7 आँगस्ट 1990 ला तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी यांनी ओबीसींचे हित असलेला मंडल आयोग लागु करण्याची घोषणा केली होती. हा दिवस देशभरात मंडल दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रम्हपुरी येथे सुध्दा ओबीसी विद्यार्थी व युवा संघटना व ओबीसी जणगणना समन्वय समीती यांच्या वतीने गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे आज 7 आँगस्ट मंडल दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरवात माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या प्रतीमेचे पुजन व माल्यार्पण करून करण्यात आली.
प्रा.मंगेश देवढगले प्राचार्य यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले माजी प्राचार्य भाऊराव राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, 31 वर्षापूर्वी म्हणजे 7 आँगस्ट 1990 रोजी रोजी तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सिंग सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी स्विकारल्या आणि देशाच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक बदलाला सुरवात झाली. देशातील ओबीसींच्या जीवनात बऱ्यापैकी बदल सुरू झाले. आता देशात होणाऱ्या जणगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र जणगणना करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकजरी मंगेश देवढगले हे होते.या कार्यक्रमात ओबीसी युवा संघटनेचे राहुल मैंद,वैभव तलमले, स्वप्नील राऊत, निहाल ढोरे, रोशन बगमारे, कनक ठोंबरे,जयगोपाल चोले यांसह अन्य ओबीसी बांधवांची यावेळी उपस्थिती होती.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...