वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
शेतकरी बंधूनी सोयाबीन पिकांवरील पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी): सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. यामध्ये पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, चक्री भुंगेरे इत्यादी प्रामुख्याने सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यावर उपाय म्हणुन शेतकरी बाधंवानी सोयाबीन पिकावर अळया खाणाऱ्या पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी टी (T) आकाराचे पक्षी थांबे उभारावे. ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा किंवा पाने खाणाऱ्या अळयांचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या निरीक्षणासाठी हेक्टरी आठ कामगंध सापळे लावावेत व नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा प्रोफेनोफोस 50 टक्के ईसी 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सोयाबीन पिकावर खोडमाशी आढळल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी इंडोक्झीकार्ब 15.8 टक्के एस.सी. 7 मिली किंवा क्लोराट्रोनिप्रोल 18.5 एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे पानावरील जीवाणू व बुरशीजन्य ठिपके आढळल्यास टेबूकोनाझोल 10 टक्के डब्लू.पी.+ सल्फर 65 टक्के डब्लू.जी. 25 ग्रम 10 लिटर पाण्यातून फवारावे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...