Home / चंद्रपूर - जिल्हा / महाविद्यालय सुरू करण्याबाबत...

चंद्रपूर - जिल्हा

महाविद्यालय सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा     -नंदू भाऊ गट्टूवार 

महाविद्यालय सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा     -नंदू भाऊ गट्टूवार 

महाविद्यालय सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा     -नंदू भाऊ गट्टूवार 

चंद्रपूर : वरिष्ठ महाविद्यालये सुरु करण्याबाबत सरकारने लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी  राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू भाऊ गट्टूवार यांनी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री ना. उदय सावंत यांच्याकडे केली आहे. महाविद्यालयाचे शैक्षणिक सत्र 15 किंवा 20 जूनच्या दरम्यान सुरू होते. तसेच जून महिन्यापासून प्रवेश प्रक्रियाही सुरु होते. कारण बहुतांशी परीक्षांचे निकाल जून जुलै महिन्यात जाहीर केले जातात. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे मार्च 2020 पासून शैक्षणिक क्षेत्रातील अध्ययन अध्यापन व मूल्यमापन ह्या घटकामध्ये आमूलाग्र बदल करावे लागले आहे.

ऑनलाइन पद्धतीने अध्यापन व मूल्यमापन करण्याचा पर्याय वापरण्यात आला आहे.मात्र सध्या कोरोनाच्या संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य सरकारने  कोरोनाच्या नियमाचे पालन करून अनेक क्षेत्र सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे उच्चशिक्षण हा सुद्धा महत्त्वाचा घटक असून सर्व बाबींचा विचार करून सरकारने महाविद्यालय सुरु करण्याबाबतच धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. महाविद्यालयाचे शैक्षणिक सत्र नेमके केव्हा सुरू होईलयासंदर्भात राज्य सरकारने नेमकी भूमिका स्पष्ट केली तर विद्यार्थी, पालक शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या सेवक वर्ग यांच्यातील संभ्रमाचे वातावरण दूर होईल म्हणून विद्यालय विद्यालय सुरू करण्यासंदर्भात लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घ्यावा असेही आंतरराष्ट्रीय बजरंग दल के नेता नंदू भाऊ गट्टूवार स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...