शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर दि. 12 नोव्हेंबर: जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे करण्यात आले आहे. आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनात व निर्देशानुसार आयोजित या महाशिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता बी.अग्रवाल यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता होणार आहे. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या मेळाव्यामध्ये प्रथम सत्रात महिला विधी सेवा शिबिरामध्ये माविमच्या सहाय्यक सनियंत्रण अधिकारी, विद्या रामटेके विविध कायदेशीर तरतुदींची सविस्तर माहिती देणार आहेत. त्यानंतर महिला बचत गटांना उपलब्ध नवीन संधी याबाबत आणि विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
वन परिसरातील जमिनींना सौरकुंपण करण्याबाबत आवश्यक सामग्री, यंत्रणा आदींबाबत मार्गदर्शन वर्गाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच सौर कुंपण मॉडेलचे सविस्तर सादरीकरण या कार्यक्रमाप्रसंगी केले जाईल. या महाशिबीरामध्ये जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे वैद्यकीय तपासणी शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.
तरी या महाशिबिराचा लाभ जिल्ह्यातील महिलांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...
वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...
*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...
वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...
*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...