Home / महाराष्ट्र / महाराष्ट्राचा 'रयतेची...

महाराष्ट्र

महाराष्ट्राचा 'रयतेची काळजी घेणाऱ्या' आधुनिक छत्रपती संभाजी महाराजांची गरज - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड

महाराष्ट्राचा  'रयतेची काळजी घेणाऱ्या' आधुनिक छत्रपती संभाजी महाराजांची गरज     - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड

महाराष्ट्राला 'रयतेची काळजी घेणाऱ्या' आधुनिक छत्रपती संभाजी महाराजांची गरज     - संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड

धनकवडी:  छत्रपतींच्या काळात रयत तडफडून उपचाराअभावी मरत नव्हती. प्रत्येक मावळा शिवाजी-संभाजी म्हणून स्वतः लढत होता. महामारीत लोकांना नदीमध्ये गुपचूप पुरले नसते. गडकोटांच्या महाराष्ट्रात सह्याद्री सुद्धा जनता सुखात आनंदात नांदत होती. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे प्रत्येक माणसाला आपले माणून प्रत्येक माणसाची जातीने काळजी घेऊन लक्ष देत असत. रयतेवर जर कोण अन्याय करत असेल तर छत्रपती संभाजी महाराज अशा नराधमांना प्रत्यक्ष जागेवर कठोर शासन करत असेल. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचे सुद्धा संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. त्या शिवकाळ आणि अर्थात छत्रपतीच्या स्वराज्याची आज महाराष्ट्राला नव्हे देशाला गरज आहे.

आजचे राज्यकर्ते जनतेला तडफडून मारत आहेत इतकी निर्दयी राज्यव्यवस्था आज आपल्या देशात निर्माण झाली आहे. आज जर छत्रपती संभाजी महाराज असते तर या सत्ताधाऱ्यांना (मुख्यमंत्री असो वा पंतप्रधान) टकमक टोकावरून कडेलोट केला असता आणि जनतेला सर्व सुख सोई पुरवल्या असत्या... असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज धर्मसत्ता, अर्थसत्ता, राजसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता व न्याय सत्ता ह्या खिळखीळ्या करून ठेवल्या आहेत. त्या पूर्ववत करण्यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी संभाजी यांचा काळ आठवावा लागेल. इतिहासाची प्रेरणा घेऊन परत लोकशाहीची सामाजिक क्रांती करावी लागेल.  हीच खरी संभाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन असेल...

•• घराघरात संभाजी महाराज जयंती साजरी... ••

कोरोनाचा संकट काळ असल्यामुळे घराबाहेर पडून गर्दी न करता स्वतःवर आणि कुटुंबावर संकट न आणता घरात राहूनच सरकारच्या सर्व नियमाचे पालन करून संभाजी महाराज जयंती घरामध्येच साजरी करण्यात आली.

यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक मा. संतोष शिंदे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, शिवाजी शिंदे, सई शिंदे व शालिनी शिंदे आदी उपस्थित होते.

- संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...