आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती: नागरिकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्र बंद दरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात अली होती. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली. यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घा घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडू महाराष्ट्र बंद करण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय काॅंग्रेह या तिन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे. नागरिकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्र बंद दरम्यान सहकार्य करुन तालुक्यातील ठिकाणी व्यापारी, प्रतिष्ठिने बंद करून सहकार्य केले.
महाराष्ट्र बंदला जिवती शहर आणि पाटण, येथील व्यापाऱ्यांनी पाठींबा देऊन सहकार्य दिला आहे. जिवती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कैलासभाऊ राठोड, अशपाक शेख जिल्हा महासचिव, युवक काँग्रेस, तालुका अध्यक्ष कोटनाके युवक काँग्रेस, बळीराम शेळके शिवसेना तालुका समन्वयक, अमर राठोड राष्ट्रवादी युवानेते, रमेश गायकवाड, विष्णू रेड्डी, आशिष डसाने, दत्त राठोड, शामराव गेडाम, मुकेश चव्हाण, रमेश जाधव, समीर पटाण, सुनील शेळके, विलास वाघमारे, रांका, काँग्रेस, शिवसेना कार्यकर्ता उपस्थित होते.पाटण क्षेत्रात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, सर्व मार्केट बंद करुन 2.30 वाजेपर्यंत बंद व रस्ता रोको करण्यात आले यावेळी भिमराव पाटील मडावी,माजी जि प.सदस्य, चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली पार पाडली,यावेळी,शेख कलीम शेख इब्राहिम माजी सरपंच आंबेझरी, सिताराम मडावी जिल्हा महासचिव जिल्हा युवक काँग्रेस चंद्रपूर, सलीम शेख अल्पसंख्याक तालुका महासचिव, अल्पसंख्याक सेलचे माजी अध्यक्ष शेख आरिफ भाई ,भिमराव पवार,माजी उपसरपंच पाटण, राष्ट्रवादी किसान काँग्रेस चे तालुका अध्यक्ष हवगीराव शेटकर,वाघुजी उईके, प्रभाकर उईके,पंठु पाटील पवार, सय्यद रसुल भाई,जयदेव आत्राम,दिनकर मडावी,बादु पा तोडासे,इसरु मेश्राम,शेख फरीद मामू, यांच्या उपस्थितीत पाटण बंद करुन, अमानुष घटनेच्या निषेध व्यक्त करुन,महाविकास आघाडीचा निर्णायाला जाहीर पाठिंबा दरर्शविण्यात आला, सुत्रसंचलन आरीफ शेख यांनी केले व प्रास्ताविक भिमराव पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव सिताराम मडावी यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,व शिवसेचे पदाधिकारी उपस्थित होते
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...