खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने सोमवार 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. महाराष्ट्र बंद दरम्यान व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाविकास आघाडी तर्फे करण्यात आले होते. मात्र वणीमध्ये आजच्या राज्यव्यापी बंदचे प्रतिसाद पाहायला मिळाले.
लखीमपुर खिरी प्रकरणाचे निषेध व बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेतेमंडळी सकाळी 10 वाजता दरम्यान टिळकचौक येथे जमा झाले. मात्र तोपर्यंत शहरातील बहुतांश दुकाने उघडली होती. बंदचे आवाहन करताना कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. महाविकास आघाडी नेत्यानी व्यापाऱ्याना दुकाने बंद करून सहकार्य करण्याची विनंती केली. काही दुकानदारांनी स्वस्फूर्त दुकाने बंद केली दरम्यान गांधीचौक येथे दुकाने बंद करण्यात आली .वणीत कडकडीत बंद करण्याकरिता शिवसेनेचे विश्वास भाऊ नांदेकर ,संजय देरकर, दीपक कोकास, गणपत लेडांगे, राजू तुराणकार, विक्रांत चचडा, अजिंक्य शेंडे, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे डॉ. अशोक जीवतोडे, डॉ. महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकर, सुर्यकांत खाडे ,रामकृष्ण वैद्य ,राजाभाऊ बिलोरिया, मारोती मोवाडे,राजू उपरकर, गजेंद्र काकडे, किशोर ठेंगणे,कमलाकर देवाळकर , राजेन्द्र जेणेकर, पद्माकर देवाळकर,प्रशांत गोहोकर,नरेश बेलेकार,शहर महिला अध्यक्ष सविता ठेपाले, विजयाताई आगबत्तलवार, आशा टोंगे, प्रतिमा वंजारी, सोनाली मडावी, वैशाली तायडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे adv. देवीदास काळे, टीकाराम कोंगरे, पुरुषोत्तम आवारी, ओम ठाकुर, मोरेश्वर पावड़े, विवेक मांडवकर, सूरज महातळे ,राजाभाऊ पात्रडकर ,सुनील वारारकर,प्रशांत गोहोकर ,विलास मांडवकर,मंगल मडावी,प्रमोद वासेकर,संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, मराठा सेवा संघचे प्रवीण खानझोडे सहभागी झाले होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...