Home / महाराष्ट्र / *मराठा आरक्षण -चारदा...

महाराष्ट्र

*मराठा आरक्षण -चारदा मुख्यमंत्री असणाऱ्यांना महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही* *जयदीप कवाडे यांची शरद पवारांवर नाव न घेता टीका*

*मराठा आरक्षण -चारदा मुख्यमंत्री असणाऱ्यांना  महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही*    *जयदीप कवाडे यांची  शरद पवारांवर नाव न   घेता टीका*

*मराठा आरक्षण -चारदा मुख्यमंत्री असणाऱ्यांना  महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही*

 

*जयदीप कवाडे यांची  शरद पवारांवर नाव न   घेता टीका*

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

मुंबई:-मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे फडणवीस सरकार योग्य पाऊले टाकत असून यापूर्वी चारवेळा महाराष्ट्राचे  मुख्यमंत्रीपद संभाळणाऱ्याना या प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकार विरोधात बोलण्याचा अधिकार नाही अशी टीका  पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता  केली  आहे .

जालना येथे मागील १५ दिवसांपासून  सुरु असलेले आमरण उपोषण  आंदोलन थांबविल्याचा निर्णय घेतल्याबद्दल कवाडे यांनी मनोज जरंडी पाटील यांचे अभिनंदन केले आहे . देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे शिंदे फडणवीस सरकारदेखील मराठा आरक्षण तसेच मराठ्यांना कुणबी आरक्षणाच्या विषयावर  ठोस आणि अभ्यासपूर्ण पाऊले उचलत असताना या सरकारला आरोपीच्या पिंजरात उभे करण्याचे वातावरण उभे केले जात असल्याचा आरोप कवाडे यांनी केला आहे . जी मंडळी महाराष्ट्राच्या सत्तेत चारवेळा मुख्यमंत्री होऊन गेली तरीही सामान्य मराठा समाजाचा आर्थिक स्तर उंचावू शकली नाही त्यांच्यासह इतर विरोधी पक्षांना   देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर बोलण्याचा अधिकार उरलेला नसून त्यांनी या विषयात राजकारण न आणता सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करावे असे आवाहन कवाडे यांनी केले आहे

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...