Home / महाराष्ट्र / *साहित्यरत्न लोकशाहिर...

महाराष्ट्र

*साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना "भारतरत्न" त्याच प्रमाणे साहित्य क्षेत्रातील "ज्ञानपीठ" पुरस्कार देऊन गौरविन्यात यावे-जयदिप कवाडे* *पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..*

*साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना

*साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना "भारतरत्न" त्याच प्रमाणे साहित्य क्षेत्रातील "ज्ञानपीठ" पुरस्कार देऊन गौरविन्यात यावे-जयदिप कवाडे*

         

पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

 

✍️प्रा.मुनिश्वर बोरकर

     गडचिरोली

 

मुंबई:- पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे मुंबई (चेंबूर ) येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाड़े यांच्या हस्ते माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.                                                याप्रसंगी बोलतना जयदीप कवाड़े म्हणाले की,सयुंक्त महाराष्ट्रच्या चळवळीत अभूतपूर्व योगदान देणारे आणि आपल्या साहित्यरूपी लेखनीतून समाज परिवर्तनाचे नवक्रांतीबाज व परिवर्तनवादी विचार जनमाणसात रुझविनारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्न” हा सर्वोच्च किताब द्यावा त्याच प्रमाणे, लेखक, साहित्य, शाहिर, कथा,तथा कांदबंरीकार म्हणून संपूर्ण जगात साहित्य रूपी क्रांती घडवुन अणणारे म्हणून जगात ओळखल्या जाणारे आणि साहित्य क्षेत्रात अप्रतिम व्यक्तिमत्व असलेल्या क्रांतिकारी परिवर्तनवादी लोकशाहिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महाराष्ट्रच्या थोर सुपुत्रास भारत सरकार द्वारा दिल्या जाणाऱ्या साहित्य क्षेत्ररातील सर्वात मोठा ज्ञानपीठ पुरस्कार दिल्या जावा.  

 तेव्हा साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना "भारतरत्न" त्याच प्रमाणे साहित्य क्षेत्रातील "ज्ञानपीठ" पुरस्कार देऊन गौरवीण्यात यावे, अशी आग्रहि मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाड़े यांनी केली आहे.          या प्रसंगी प्रमुख्याने मुंबई प्रदेश अध्यक्ष विजयभाई वाघमारे, पक्ष प्रवक्ता राजेश जाधव, मुंबई वाहतूक सेना अध्यक्ष सुनील सोनी , मुंबई माथाडी अध्यक्ष सचिन उप्पल, रहीम अंसारी, दिलीप कापसे, विशाल कोकाटे,राम वाघ, रवि वाघमारे, विश्वास जाधव,नरेश राजपाल,अश्विन कांबळे, विजय गायकवाड़,शिवाजी डमडमे, अनिल जाधव,नितिन मोहिते,कपिल लिंगायत, मृणाल गोस्वामी, यशवंत गायकवाड, रवि  ब्रहमाने, आनंद कडाले,अश्विन यादव,आसिफ शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थिती होते

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...