अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
Reg No. MH-36-0010493
*शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे निवेदन*
✍️राजेंद्र आपटे
बीड
बीड:-कापसाचे भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांने अजूनही कापूस घातला नाही आज नाही तर उद्या तरी कापसाचे भाव वाढतील या आशेने शेतकरी असताना व्यापारी धार्जनी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठल आहे. शेतकरी आज देशोधडीला लागला आहे. खते, बी- बियाणे, वेचणी या साठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांना आज खर्च निघणं सुध्दा कठीण आहे.
शासनाने तत्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या कापसाचा हमीभाव वाढवून शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रति क्विंटल दर देण्यात यावा अशी मागणी शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने बीड जिल्हाधकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी राऊत साहेब यांना शेतकऱ्यांच्या कापसाला 10 हजार रुपये प्रति क्विंटल दराने भाव देण्यात यावा अशी मागणी शिवसंग्राम शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, शिवसंग्राम नेते शिवराम शिरगिरे, नामदेव धांडे, युवा नेते पंडित शेडगे, कृष्णा परजने, अविनाश मर्कड, संतोष ठोकळ, बंडू ठोकळ, शरद तीपाले, आदीच्या वतीने निवेदन देऊन तत्काळ शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव वाढून 10 हजार रुपये प्रति क्विंटल दराने देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...
*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...
*खून झालेल्या महिलेची बुवाबाजी तसेच जादूटोणाविरोधी कायदा संदर्भाने अधिक चौकशी करून कारवाई करणे बाबत महाराष्ट्र...