Home / महाराष्ट्र / खानदेश / *आदिवासी महिलेसह कुटुंबीयांवर...

महाराष्ट्र    |    खानदेश

*आदिवासी महिलेसह कुटुंबीयांवर होणारा अत्याचार त्वरित थांबवावा अभोणा* *API शिंदे यांना अ.आ.नि.स.चे निवेदन!*

*आदिवासी महिलेसह कुटुंबीयांवर होणारा अत्याचार त्वरित थांबवावा अभोणा*    *API शिंदे  यांना अ.आ.नि.स.चे निवेदन!*

*आदिवासी महिलेसह कुटुंबीयांवर होणारा अत्याचार त्वरित थांबवावा अभोणा*

 

API शिंदे  यांना अ.आ.नि.स.चे निवेदन

 

✍️दिनेश झाडे

  चंद्रपूर

 

नाशिक:-अभोणा कोसवण ता.कळवण येथील आदीवासी समाजातील महीला पार्बतीबाई बाबुराव भोये व बाबुराव बदा भोये यांचे मुलाने नोंदणीकृत पध्दतीने प्रेमविवाह केला म्हणून त्यांना घर जाळून जिवेठार मारण्याची धमकी देणारा रामदास धर्मा पवार रा.खडकी ता.कळवण व त्यांचे दहा बारा सहकारी याची विरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून कुठलीही कारवाई झाली नाही व दिवसेंदिवस अन्याय वाढतच चालल्याने पीडित महीलेनी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती यांचेकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केल्याने समितीचे शिष्टमंडळ संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे नेतृत्वाखाली अभोणा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे व  पोलीस ठाणे अंमलदार महाले यांची भेट घेऊन संबंधित पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देवुन त्यांना त्रास देणारयावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. या शिष्टमंडळात अध्यक्ष गुड्डुभाई सैय्यद, समितीच्या नाशिक शहर सचिव मनिषा भोये, नाशिक शहर संघटक सरला शेवरे, तसेच पीडित बाबुराव भोये, राजाराम गायकवाड, पोपट जाधव, कृष्णा भाणसी, शिवाजी जाधव, दादाजी बागुल, दगडु भाणसी, पोपट बागुल, सोमनाथ भोये, पंढरीनाथ बागुल, साहेबराव भोये आदी उपस्थित होते. सदर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन रविंद्रदादा जाधव यांनी दीले.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...