अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे - हल्ली गुन्हेगारांनी शेतक-यांना व ग्रामीण भागातील जनतेला फसवण्याचा व आर्थिक गंडा घालण्याचा एक नविन प्रकार सुरु केला. हया गुन्हेगारांचे राहणीमान हे पॉश असून ते या बोगस स्कीमव्दारे जनतेची आर्थिक फसवणुक करीत आहेत. हे गुन्हेगार ज्यांच्याकडे म्हशी, गाय, बैल, बोकड, कुत्रा इ. प्रकारचे जनावर ज्यांच्याकडे व जे पशु मालक आहेत त्यांच्याकडे जातात व या बोगस स्कीमचा प्रसार व प्रचार करतात व त्यात ते असा दावा करतात की, हल्ली एक नविन योजना आली आहे त्यात तुम्ही एक हजार रुपये आपल्या जनावरांच्या नावाने गुंतवा आणि जर ते जनावर ठरलेल्या कालावधीत मेले तर तुम्हाला दोन लाख रुपये मिळतील. या योजनेचा अधिक तपास केला असता असे आढळून आले की, अशी कुठलीही योजना सुरु नाही किंवा आलेली नाही तरी पशु मालकांनी अशा या बोगस व फसव्या स्कीमपासून सावधान रहावे असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील सुप्रसिध्द सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी यांनी तमाम जनतेला केले आहे.
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...
*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...
*खून झालेल्या महिलेची बुवाबाजी तसेच जादूटोणाविरोधी कायदा संदर्भाने अधिक चौकशी करून कारवाई करणे बाबत महाराष्ट्र...