मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे: अॅड. चैतन्य भंडारी यान्नी जुन्नेर येथील राऊळ खानोलकर निवासी मुकबधिर विद्यालय येथे विद्यार्थ्यांना चिमण्यांविषयी जनजागृतीसाठी चिमण्यांचे घरटयांचे वाटप केलेले आहे. कारण आता मोबाईल टॉवरच्या रेडिएशन मुळे दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी कमी होत आहे.
त्याविषयी आता शहरी व ग्रामीण भागात जनजागृती होणे आवश्यक आहे. अॅड. चैतन्य भंडारी यांनी त्यांचे वडील धुळयातील नामवंत कायदेतज्ञ अॅड. मोहन एस. भंडारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नेर येथील राऊळ खानोलकर निवासी मुकबधिर विद्यालय येथे अॅड. भंडारी यांनी हा एक नविन प्रकारचा उपक्रम राबविला आहे. सध्या वाढदिवस म्हटला म्हणजे सर्वांना आठवते ती पार्टी, डी.जे., केक ! परंतु या प्रथेला अॅड. भंडारी यांनी फाटा देत त्यांचे वडील अॅड. मोहन एस. भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना चिमण्यांचे घरटे वाटप करुन भावी पिढीला एक महत्वाचा संदेश दिला आहे तो म्हणजे चिमण्यांचे संगोपन करा, त्यांच्याविषयी आपुलकी बाळगा. आपण चिमण्यांविषयी आताच जर आपुलकी दाखविली नाही, त्यांना व्यवस्थित सांभाळले नाही तर भविष्यात चिमण्या नामशेष होतील. यावेळी अॅड. चैतन्य भंडारी यांनी सॉफ्ट बोर्ड, वजन काटे, सतरंजी व फळे इ. चे मुलांना वाटप केले.
याप्रसंगी जुन्नेर गावातील असंख्य नागरीक, जुन्नेर गावातील सरपंच, शाळेतील मुख्याध्यापक व कर्मचारी वर्ग तसेच अॅड. प्रशांत जोशी, अॅड. नाना टी. हालोर, रियाज सर, चार्मिश भंडारी, नितीन चौधरी यावेळी उपस्थित होते.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...
*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...
*खून झालेल्या महिलेची बुवाबाजी तसेच जादूटोणाविरोधी कायदा संदर्भाने अधिक चौकशी करून कारवाई करणे बाबत महाराष्ट्र...