Home / महाराष्ट्र / खानदेश / *तुमच्या खात्यात अनोळखीकडून...

महाराष्ट्र    |    खानदेश

*तुमच्या खात्यात अनोळखीकडून पैसे जमा ! हे एक नवीन सायबर स्कॅम ! - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

*तुमच्या खात्यात अनोळखीकडून पैसे जमा ! हे एक नवीन सायबर स्कॅम !  - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता :

 

जगदीश का. काशिकर

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

धुळे: नुकताच माझ्या एका मैत्रिणीने एक अनुभव शेयर केला की तिच्या भावाच्या खात्यात कुणीतरी अनोळखी नंबरवरून पैसे जमा झालेत आणि तो मेसेज करून "प्लिज चुकून आलेत, परत पाठवा" असं सांगतोय.  नशीब तो भाऊ अलर्ट होता म्हणून वाचला नाहीतर त्याचे खाते "साफ" झाले असते एक सेकंदात ! तर हे काय स्कॅम आहे ते पाहूया.  तुम्हाला आठवत असेल की पूर्वी जसे रॉन्ग नम्बर कॉल लागायचे  तसे आता गुगल पे / युपीआय हे सगळे बँकिंग डिटेल्स तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हीच लिंक केलेले असते.  त्यामुळे जसे रॉन्ग नम्बर कॉल लागायचे तसे काहीवेळा रॉन्ग नम्बर कॅश फॉरवर्ड होऊ शकते ! एखादा नम्बर इकडं तिकडं चुकला की भलत्याच माणसाला तुमचे पैसे जातात आणि मग परत मागत बसावे लागते.  नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर हॅकर लोकांनी नवीन हा सापळा रचला आहे.  ते बळेच हजार दीड हजार रुपये तुमच्या खात्यात जमा करतात आणि नंतर मेसेज करून पैसे परत पाठवा म्हणतात ! मात्र हे करताना ते तुमची खात्री पटावी म्हणून एक लिंक पाठवून सांगतात की "वाटलं तर या लिंक ला क्लिक करून माझ्या बँक खात्याला चेक करू शकता, माझ्या खात्यातुन तुम्हाला पैसे गेले आहेत" अभावीतपणे खरेखोटे चेक करण्यासाठी तुम्ही त्या लिंकला क्लिक करायला जाता आणि दोन चार सेकंदात उलट तुमचेच  खाते साफ केले जाते ! असा हा नवीन स्कॅम आहे. मात्र मी इतकंच म्हणेन की सावध राहा !

 

डीडी क्लास : मग आता यावर उपाय काय ? तर सोप्पा उपाय आहे. असे कुणाचे अनोळखी पैसे जरी तुमच्या खात्यात आले तरी एकच करायच की त्या समोरच्याला म्हणायच.... बाबा रे... थेट भेटायला ये.... तुला कॅश परत करतो. ऑनलाईन मी काही करणार नाही.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...