मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
बिअर बारचे दुकान हटविण्यास प्रशासनाची सुरुवात
✍️उमेश इंगळे
नांदेड प्रतिनिधी
नांदेड:- नांदेड येथील रेल्वे स्टेशन जवळ असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या समोरील तांडा बियर बार तात्काळ हटविण्यात यावे या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी मनीष भाऊ कावळे यांच्या नेतृत्वात बहुजन समाज पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.त्या धरणे आंदोलनाला भीम टायगर सेनेने जाहीर पाठिंबा दिला होता. तसेच धरणे आंदोलनास वारंवार भेट देऊन सहभाग नोंदविला होता.तसेच दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वात भिम टायगर सेना नांदेड जिल्हा व शहर शाखेच्या वतीने मराठवाडा,जिल्हा व शहर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मा.जिल्हाधिकारी,नांदेड यांना प्रत्यक्ष भेटून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते.डॉ.आंबेडकर यांच्या पुतळा समोरील तांडा बिअर बार तात्काळ हटविणे हे कसे संविधानिक आहे हे प्रत्यक्ष चर्चा करून पटवून दिले होते. तात्काळ तांडा बियर बार हटविण्याचे मागणी लेखी निवेदनाद्वारे केली अन्यथा गंभीर परिणामास तयार राहा असे जिल्हाधिकाऱ्यास प्रत्यक्ष सांगितले होते.आज प्रत्यक्षात प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील तांडा बियर बार हटविण्यास सुरुवात झालेली आहे
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...