मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
✍️उत्तम माने
मो.नं:8484878818
लातूर:- लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ सकाळी घडली घटना
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील बडूरकर यांच्या नातेवाईकांच्या परिवारातील मुलाचे पुणे येथे लग्न समारंभ संपन्न करून गावी परतत असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलाखाली वाहन पलटी होऊन पडले त्यात ही घटना घडल्याचे समजत आहे.
आज सकाळी पुण्याहून निलंगा येथील बडूरकर यांच्या नातेवाईकांच्या मुलाचे पुण्याला लग्न समारंभ आटोपून निघाले होते दरम्यान औसा तालुक्यातील चलबुर्गा पाटी जवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाखाली पलटी झाली. त्यात अंश किरण बडुरकर, जय सचिन बडुरकर, अमर सचिन बडुरकर आणि प्रकाश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जान्हवी सचिन बडुरकर, यश किरण बडुरकर, गोदावरी सचिन बडुरकर, सचिन दिगंबर बडुरकर हे जखमी झाले असून त्यांना औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
लग्नानंतर नवरा नवरी आणि वऱ्हाडी दोन वाहनाने गावी निघाले होते. यातील नवरा नवरी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. यातील गोदावरी सचिन बडुरकर आणि जान्हवी सचिन बडुरकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...