Home / महाराष्ट्र / खानदेश / *डीटीएच रिचार्ज करत...

महाराष्ट्र    |    खानदेश

*डीटीएच रिचार्ज करत असाल तर सावधान • अॅड. चैतन्य भंडारी*

*डीटीएच रिचार्ज करत असाल तर सावधान • अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता :

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

धुळे - सध्या ब-याच कंपन्यांचे उदा. टाटा स्काय, जिओ टीव्ही, डिश टीव्ही इ. प्रकारचे रिचार्ज आपण दैनंदिन जीवनात करत असतो. पण यात देखील सायबर गुन्हेगारांनी सामान्य नागरीकांना फसवण्याचा एक नविन प्रकार सुरु केला आहे. यात समोरची व्यक्ती आपल्याला आपले डीटीएच रिचार्ज संपण्यात आलेले आहे असा मॅसेज पाठवते व आजचे रिचार्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करुन सुरुवातीला पाच रुपयांचा टॉपआप करा व आपल्या रिचार्जवर डिस्काउंट मिळवा. पण असे काही ही डिस्काउंट नसते तसेच या कंपन्या असा कुठलाही प्रकारचा मॅसेज त्यांच्या खाजगी मोबाईलवरुन नंबरवरुन पाठवत नाही. तसेच सदरील डीटीएच रिचार्ज करण्यासाठी नागरीकांनी इंटरनेटवर दिलेल्या खाजगी नंबरवर कॉल देखील करु नये कारण दिलेले नंबर हे सायबर गुन्हेगारांचे नंबर असतात व या नंबरवर कॉल केल्याने सदरील सायबर गुन्हेगार आपल्याला रिचार्जवर डिस्काउंटचे आमिष देवून आपली बँकेचे डिटेल्स घेवून आपले बँक खाते रिकामे करतात. यासाठी सुरक्षित उपाय म्हणून आपण रिचार्ज करण्यासाठी या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावून आपण आपला डीटीएच आय. डी. टाकून रिचार्ज करावा व या कंपन्यांचे अधिकृत रिचार्ज शॉप असतात त्या शॉप वर जावून देखील आपण आपला रिचार्ज करु शकतात तसेच आपण नेहमी ज्या पध्दतीने रिचार्ज करतात त्याच पध्दतीने तो रिचार्ज करावा, अशा कोणत्याही अनअधिकृत नंबरवर कॉल करु नये, तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये जेणेकरुन आपली खाजगी माहिती रिचार्ज करतांना देवू नये कारण त्या माहितीचा आणि रिचार्जचा काहीच संबंध नाही तसेच नागरीकांनी अशा कुठल्याही डिस्काउंटच्या आमीषाला बळी नये, नागरीकांनी या सायबर गुन्हेगारांपासून सतर्क आणि सावधान रहावे असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* 26 December, 2024

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...