आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : वणी एरिया अंतर्गत निलजी खुल्या खदान भाग दोन मध्ये एचडी गौरव जे व्ही प्रायव्हेट लिमिटेड गुजरात यांच्यात झालेल्या ओ बी उचल करारन्याम्यात कंपनीचे काम मागील चार वर्षा पासून सुरु असून कंपनी कामगार सुरक्षा अभावी कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय एम पी राज्याच्या कुशल कामगार मूर्त झाला असून दुसरा कामगार हा जखमी झाला असल्याने ह्या कायदयाचा लाभ गुलदसत्यात काय? असा प्रश्न पर प्रातीय कामगार कामावरून समोर येत आहे.ह्या कायद्याचा आश्य असा असला तरी,वर्कमेन्स कॉम्लेक्सेशन अक्ट यात भारत सरकारने दुरुस्ती केली आणि या कायद्याचे नाव एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन अक्ट 1923 असे करण्यात आले. दिनांक 14 जानेवारी 2010 या दिवशी दुरुस्ती अमलात आली. या कायद्याने देशातील कामगारांना काही प्रमाणात सामाजिक सुरक्षितता काम करतेवेळी दुखापत झाली काम कामगार म्हणून पावले त्यांच्या पत्नीला आईला मालकाकडून नुकसान मिळण्याची भारी तरतूद या कायद्यात आहे. तसा तो त्याचा हक्क आहे .हे सांगणे योग्य कायदीय बाब असली तरी वास्तव प्रकार हा समोर येत नसल्याने अपघातग्रस्त समस्य नंतर सुद्धा ते प्रकरण दाबन्याचा प्रकार समोर येत असून कंपनी व्यवस्थापक भरत पटेल यांच्याशी घटना विषय माहिती जाणू घेण्यासाठी भ्रमन ध्वनी वरून पर्यंत केला गेला असता, रींगटोनवर समस्या वास्तव जैसे थे, असल्याचे समोर आले असून, शिरपूर पोलीस दप्तरी घटना वास्तव नोद सुद्धा नोंदवली गेली नाही. त्या मुळे व्हिमलेश केवट (23)सिटी जिल्हा असे बाह्यसूत्राकडून नाव प्राप्त झाले असले तरी दुसऱ्या पाळीत दि 2मार्च 2023रोजीच्या डोजर मेटन्स कामकरणाऱ्या कामगाराचा रात्रौ पाळीत करून अंत झाला. यांचे सुतोवाचन न होणे म्हणजे, त्या दोन्ही कंपनीतील करार नामा हा योग्य न्यायव्यवस्थेला धरून असतील काय? निर्मित कायदा दुरुस्ती मधील सुरक्षी विषयी शिक्षण, सुरक्षित साधने पुरवने,काम करताना अपघात दुखापद होऊ नये याची काळजी,मात्र काम करीत असताना दुखाप्त झाली तर त्याला मालकाकडून नुकसान भरपाई देण्याचे प्रतिबंधन असताना, कामगार आयुक्त यांना जर कंपनी अंतर्गत कामगार नोद व कामगार हक्क अप्रेंटिस ऍक्ट 1961 च्या कायद्याने अप्रेंटिस कामगार नुकसान भरपाई मागण्याचा हक्क असताना. कायद्याची जाण अभयंतांनी ठेवणे आवश्यक आहे.हेच होत नसेल तर कायदा दाईत्व निभवायचे तर कोण? हा प्रश्न निर्माण होत असून पोटासाठी वाटेल ते करून बहुजनाला मरण यातणे पर्यंत पोचवणे हेच स्वातंत्र्याचे पाईक होय काय?
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...