मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
उत्तम माने
मो.नंः 8484878818
लातूर:-आखाडा बाळापूर दि. ०५/०२/२०२३ शीख शिकलकरी समाजाच्या प्रगतीसाठी पाठपुरावा करून शासनाच्या योजनांची माहिती देऊन लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ठाकूरसिंग बाबरी यांचा नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
नांदेड येथे सरदार रणजितसिंघ कामठेकर मित्रमंडळातर्फे आयोजित कार्यक्रमास नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराचे संत बाबा ज्योतिंदरसिंघ, गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघ, अच्युत महाराज दस्तापूरकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोखर्णा, योगेश पाटील, प्रकाश महाले व व्यंकटेश जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राज्यामध्ये विखुरलेल्या अवस्थेत असलेल्या शीख शिकलकरी समाजाला एकत्रित करून त्यांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक उन्नतीसाठी ठाकूरसिंग बावरी यांनी प्रयत्न चालवले आहेत. याशिवाय शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करून समाजाला या योजनांचा लाभही मिळवून दिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरदार रणजितसिंघ कामठेकर मित्रमंडळाच्या वतीने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ठाकूरसिंग बावरी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरेशराव वडगावकर, डॉ. संतोष बोंढारे, बाबुराव वानखेडे, अनिल बोंढारे, पत्रकार विनायक हेंद्रे, प्रशांत सूर्यवंशी दिलीप मिरटकर, दिलीप देशमुख, ज्ञानेश्वर पतंगे, विठ्ठल पंडित, सुभाष ठमके व आनंद बलखंडे यांनी अभिनंदन केले.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...