Home / महाराष्ट्र / मराठवाडा / ट्रक आणि कारचा अपघात...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

ट्रक आणि कारचा अपघात दोन जागीच ठारः आईच्या तेराव्याला येत असताना घडली दुर्दैवी घटना

ट्रक आणि कारचा अपघात दोन जागीच ठारः आईच्या तेराव्याला येत असताना घडली दुर्दैवी घटना

ट्रक आणि कारचा अपघात दोन जागीच ठारः आईच्या तेराव्याला येत असताना घडली दुर्दैवी घटना

 

     उत्तम माने

मो.नंः 8484878818

 

लातूर:-- ट्रक आणि कारच्या धडकेत दोन जागीच ठार तर चारजन गंभीर जखमी झाल्याची घटना हैद्राबाद जवळ राजेंद्र नगर येथील बायपास रोडवर घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील सपूर येथील व्यंकट काळगे वय ४५ वर्षे, जखमी, पत्नी जयश्री व्यंकट काळगे वय ४० वर्षे मयत भाऊ मेव्हना , सतिश भानुदास साळुंके, वय ५० रा. शिऊर ता. निलंगा जखमी, जखमी, मुलगी श्रेया व्यंकट काळगे वय ७ वर्षे जखमी, विराट व्यंकट काळगे वय १२ वर्षे, आणि कार ड्रायव्हर मुस्तफा गनी शेख वय ३८ वर्षे रा. शिऊर ता. निलंगा हे सर्वजन दिनांक ३१ रोजी हैद्राबाद येथील विमानतळावरून गावाकडे निघाले होते. हैद्राबाद राजेंद्रनगर येथील बायपासवर रोडवर क्रमांक एचआर १० एसी.१९८३ या कारच्या ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने पुढे जाणारा ट्रक क्रमांक डिएन ओ ९ आर ९२९० या गाडीला सांयकाळी ६ वाजता पाठीमागून जोराची धडक दिल्याने कारचा ड्रायव्हर मुस्तफा गनी शेख वय ३८ व जयश्री व्यंकट वय ४० हे दोघेजन जागीच ठार झाले असून व्यंकट काळगे, सतिश साळुंके, श्रेया काळगे, विराट काळगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हैद्राबाद येथे आर्मी हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...