अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
Reg No. MH-36-0010493
जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे: आपण हल्ली नेहमी वर्क फ्रॉम होमबाबत ऐकत असतो. बहुतेक मोठमोठया कंपन्यांनी सध्या आपल्या कर्मचा-यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरु केले आहे आणि हा प्रकार लॉकडाऊनपासून मोठया प्रमाणात सुरु झालेला आहे, त्यात वेगळे असे काहीच नाही. परंतु याचाच फायदा आता सायबर गुन्हेगार घेत आहे. सायबर गुन्हेगार नागरीकांना फसवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे नवनविन मार्ग वापरत आहेत. आजकाल, वर्क फ्रॉम होम जॉब ऑफरशी संबंधित विविध प्रकारचे बनावट संदेश प्रसारीत केले जात आहेत. ज्यामध्ये तुमची "वर्क फ्रॉम होम जॉब ऑफर" साठी निवड झाली आहे. तुम्हाला दररोज ८ ते ३० हजार रुपये पेमेंट मिळेल तेही कोणत्याही प्रकारची गुंतवणुक न करता, अशा प्रकारचे बनावट संदेश नागरीकांना पाठवित असतात. त्यात सायबर गुन्हेगार आपल्याला सांगतो की, तुम्हाला खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल व क्लिक केल्यानंतर एक नविन विंडो फाईल ओपन होते जी सायबर गुन्हेगाराच्या मोबाईलशी कनेक्ट असते. त्यानंतर जर आपण समोरच्या व्यक्तीशी ऑनलाईन बोलणे सुरु केले तर तो आपल्याला वर्क फ्रॉम होम जॉब ऑफर बाबत सांगतो आणि बोलता बोलता आपल्याला सांगतो की आपल्याला एक लिंक पाठवत आहे त्या लिंकवर आपण क्लिक करुन नॉमिनल रजिस्ट्रेशन फी मात्र दहा रुपये भरावी लागेल. याच ठिकाणी सामान्य माणूस फसतो. कारण सदरील लिंक ही बनावट लिंक असते. कारण या लिंक व्दारे सायबर गुन्हेगार आपली खाजगी माहिती / बँकेशी संबधित गोपनीय डिटेल्स मिळवतात. म्हणून जर आपल्याला वर्क फ्रॉम होम जॉब ऑफरचे मॅसेज आले असेल तर त्याला दुर्लक्ष करा किंवा डिलीट करा, जर त्या मॅसेजमध्ये त्यांनी फोन नंबर दिला असेल तर त्यांना कॉल करु नका किंवा लिंक दिली असेल तर त्या लिंकवर क्लिक करु नका, आपली कोणतीही खाजगी माहिती शेअर करु का व सायबर गुन्हेरांपासून सावध रहा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...
*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...
*खून झालेल्या महिलेची बुवाबाजी तसेच जादूटोणाविरोधी कायदा संदर्भाने अधिक चौकशी करून कारवाई करणे बाबत महाराष्ट्र...