आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*
जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे - जगभरात व्हॉटस अॅप या अॅप्लीकेशनचा बहुतांश नागरीक दैनंदिन वापर करीत असतात. याचाच सायबर गुन्हेगार एका वेगळ्या पध्दतीने गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. सायबर गुन्हेगार बेरोजगारी, टाळेबंदी, आणि लोकांच्या अतिरिक्त उत्पन्नचा फायदा घेत आहे, जसे की ५० रुपये एका यु टयुब व्हिडीओला लाईक केल्याबद्दल मिळवा. हे सायबर गुन्हेगार व्हॉटस अॅप, लिंक्डइन, अगदी फेसबुक सारख्या सोशल मिडियाचा वापर करुन पिडीतांना सहज पैसे देण्याचे आमिष दाखवतात आणि असे देखील भासवतात की दर दिवशी ५००० रुपये एका यु टयुब व्हिडीओला लाईक करुन तुम्ही मिळवू शकतात. या सर्व गोष्टींसाठी ते तुमची खाजगी माहिती देखील विचारतात आणि काही वेळेस ते तुम्हाला काही डिपॉझीट रक्कम देखील भरण्यास सांगतात. म्हणून तरुण मंडळींनी अशा फसव्या मॅसेजला बळी पडू नये व असे कोणतेही नोकरी नसते जी तुम्हाला घरी बसल्या एका लाईकने प्रतिदिन ५००० हजार रुपये मिळवून देवू शकते म्हणून अशा कोणत्याही मॅसेजला प्रतिसाद देवू नका, आपली खाजगी माहिती कुणालाही शेअर करु का व अश कोणत्याही फसव्या लिंकवर करु नका, असे आवाहन सायबर तज्ञ आवाहन अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...