Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / ♦️श्री शंखेश्वर पार्श्वनाथ...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

♦️श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराच्या भव्यतीभव्य अंजनशलाका प्राणप्रतिष्ठा महामहोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित♦️

♦️श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराच्या भव्यतीभव्य अंजनशलाका प्राणप्रतिष्ठा महामहोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित♦️

♦️श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराच्या भव्यतीभव्य अंजनशलाका प्राणप्रतिष्ठा महामहोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित♦️

 

 ✍️जगदीश काशीकर

व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

ठाणे:--ठाणे शहरातील श्री राजस्थान श्वेतांबर मूर्तिपूजक संघ ठाणे शहर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिराच्या भव्यतीभव्य अंजनशलाका प्राणप्रतिष्ठा महामहोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले तसेच जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी जैन समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानाचा विनम्रतापूर्वक स्वीकार करून या शांतीप्रिय समाजाला सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगून आश्वस्त केले. तसेच अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजाला नवी ऊर्जा मिळते अशी भावना देखील बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ठाण्यात दहा दिवस हा महोत्सव चालणार असून त्यात अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे ठाणे शहरात आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले.

यासमयी ठाण्याचे माजी महापौर आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र समन्वयक नरेश म्हस्के, शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार, मंदिराचे व्यवस्थापकीय संचालक उदय परमार, रमेशकुमार पुनमिया, उत्तमचंद ढलेरियावोराया इतर सर्व मुख्य पदाधिकारी तसेच जैन समाजबांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...