आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*भारतीय वार्ता
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
बीड: महाराष्ट्रातील खाजगी हाॅस्पिटल..... मधील नर्सिंग स्टाफ, (नर्सिंग विद्यार्थी, पॅरामेडिकल स्टाफ, लॅबोरेटरीमधील स्टाफ, रिशेपषनिस्ट, मेडिकल वर काम करणारे (होलसेल व चिल्लर), ॲबुंलन्स ड्रायव्हर, डाॅक्टरांचे ड्रायव्हर ,सफाई कर्मचारीवर्ग, स्वयंपाक बनवणाऱ्या मावशी,वार्ड बॉय, (मेहतर ) बाथरूम साफ करणारे कर्मचारीवर्ग, आशा वर्कर्स, आंगणवाडी सेविका,परळी उपजिल्हा रुग्णालयातील कंञाटी नर्सेस व ईतर कंञाटी कर्मचारीवर्ग यांसारखे अनेक खाजगी / निमशासकीय हाॅस्पिटल मधील संघटित/ असंघटित..... सर्व यांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनीच मला आतापर्यंत खुप खुप मदत.... केली आहे. सहकारी अजय मुंडे यांना आर्थिक मदत,आपण सर्वांनीच मला आपले नौकरी चे (स्पॉट पंचनामा) फाॅर्म भरून दिले, काही डाॅक्टरांचे वाढदिवस पण आपण मिळून साजरे केले, आपण हे सर्व अचानक नाही केले डाॅक्टरांनी आपल्याला कसलाच प्रतिसाद दिला नाही, दुर्लक्षित केले आपण त्यांना निवेदन पण दिलेत सुरूवातीलाच, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना मी स्वतः भेटलो सुद्धा, विनंती सुध्दा केली आपल्या सर्वांसाठी ते पण काहीच करू शकले नाहीत, आपण संघटित नाही हे पण त्यांना चांगलेच माहिती होते, (पण आता काळ बदलला) जिल्हा कामगार अधिकारी यांना मागणी, निवेदन, तक्रार केली पाठपुरवठा चालु आहे अपेक्षित सहकार्य नाही (कारण आपले संघटन) त्यांनी चक्क एक- दोन नव्हे आतापर्यंत 17 नोटीस पण पाठवल्या परत डाॅक्टरां आपली ताकद तिथे दाखवली असो परळी ते बीड ते औरंगाबाद ते मुंबई ते परत औरंगाबाद, बीड, परळी शेवटी शासनाने पण हे सांगितले की रस्त्यावर उतरून आंदोलन करणेच पर्याय आहे, संघटित होणेच अधिक गरजेचे आहे, पुढे... असेच जर चालु ठेवायचे असेल, आपल्या न्याय व हक्कासाठी, मागण्यांसाठी पुढचा टप्पा गाठायचा असेल, शासकीय नियमानुसार पगार, पि.एफ, डि.ए,. बोनस,भत्ता , मुलांच्या शिक्षणासाठी 0% जिरो टक्के व्याजदराने कर्ज, मोफत. घरकुल, मोफत बस, रेल्वे सेवा, पेन्शन पाहिजे असेल ते पण केन्द्र सरकार व राज्य सरकार यांच्याविरुद्ध तर येणाऱ्या (परळी वैजनाथ जि.बीड) दि.03.02.2023 शुक्रवार रोजी 11.00 वाजता टॉवर पासुन मोंढा मार्गानेच, स्टेशन रोड ते छ.शिवाजी महाराज चौक ते श्री भगवान बाबा महाराज चौक मार्गानेच तहसीलदार कार्यालयावर भव्य धडक मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय परिचारिका परिषद, महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस, युनायटेड नर्सेस असोसिएशन, शहिद भगतसिंग ब्रिगेड, भारतीय ऑल सुरक्षा फोरम ऑफ इंडिया, सत्यमेव जयते संघटना, बांधकाम कामगार संघटना, परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्था, नाम फाऊंडेशन व ईतरही अनेक कामगार संघटनांनी केले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...