Home / महाराष्ट्र / मराठवाडा / ☠️मकर संक्रात थेट मसनघाट्यात...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

☠️मकर संक्रात थेट मसनघाट्यात ☠️

☠️मकर संक्रात थेट मसनघाट्यात ☠️

☠️मकर संक्रात थेट मसनघाट्यात ☠️

 

 

     उत्तम माने

मो.नंः 8484878818

 

 

 

लातूर/ निलंगा : - मसनवाट्याकडे आजही वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते परंतु तो दृष्टिकोन बदलण्यासाठी व गावातील समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी माकणी थोर येथे मकर संक्रांती निमित्ताने गावांतील महिलांनी स्मशान चक्क मसनवाट्यात जाऊन हळदी कुंकू व एकमेकांना भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबविलयाने या महिलांचे कौतुक करण्यात येत आहे.

येथील शांतीवन ग्रुपचे काम पाहून गावातील काही ज्येष्ठ व तरुणांनी एकत्र येत गावातील मसनवाटा परिसर साफ सफाई करण्याचे काम हाती घेतले व त्यांचे नंदनवन हे नामकरण करत दर रविवारी चाळीस ते पन्नास तरुण व ज्येष्ठ नागरिक एकत्रित येऊन मोफत श्रमदान मोहीम हाती घेतली. ते कार्य अविरत सुरूच आहे. या अनोख्या कार्यक्रमासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. हे काम पाहून गावातील व बाहेरील अनेक दात्यानी या सामाजिक उपक्रमास निधीच्या माध्यमातून मोठा हातभार लावला यात प्रामुख्याने तानाजी गुरुजी माकणीकर माधव नरसिंग सूर्यवंशी यांचे मोलाचे व विशेष योगदान आहे. आजतागायत संपूर्ण परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली असून, सुमारे पन्नास ते साठ ब्रास पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहेत

जवळपास परिसरात बसण्यासाठी ५० ते ६० बेंचेस उपलब्ध झाले आहेत. उर्वरित राहिलेले काम लवकरच पूर्ण करण्याचा नंदनवन सेवा समूहाच मानस आहे. काल हळदी कुंकू कार्यक्रमासाठी गावातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे मोठी गर्दी केली होती. यात बबीता माकणीकर, लता सूर्यवंशी, जनाबाई सूर्यवंशी, अर्चना सूर्यवंशी, राजाबाई आकडे, नंदा उमाटवाडे, अरुणा बामणे, लुबाजाबाई तळेगावे, अनुसया सुर्यवंशी, मुक्ताबाई बामणे, अनुसया सूर्यवंशी, वर्षा सूर्यवंशी, नंदा येळीकर, सुवर्णा गायकवाड, अनुसया तळेगावे, जिजाबाई येळीवाले, विजयाबाई येळीकर, मनीषा गायकवाड, शांताबाई आकडे, सुमित्रा कोकरे, संगिता म्हेत्रे, लता सूर्यवंशी, रोहिणी सूर्यवंशी, शांताबाई सूर्यवंशी, पुष्पाबाई सूर्यवंशी, सखुबाई सूर्यवंशी, शेख मॅडम आदी महिलांनी मोठी गर्दी करत नंदनवन परिसरात होत असलेल्या कार्याचे कौतुक केले. या अनोख्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

यावेळी नंदनवन समुहाचे विष्णुकांत सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी बालाजी तळेगावे, भीम सूर्यवंशी, दत्ता बामणे, हारी सूर्यवंशी, वसंत सुर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, मारुती बोरफळे, जगदीश सुर्यवंशी, राजाराम आकडे, विजयकुमार सुर्यवंशी, शखर सूर्यवंशी, व्यंकोबा येळीकर, विजय सूर्यवंशी आदी गावकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...