सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
बदलापुर: देशपांडे फाऊंडेशनचे आर्थिक मदतीचे समाजातील दानशूर व्यकतींना नाईलाजास्तव प्रथमच आवााहन करण्यात येत आहे.
मागील काही महिन्यांपासून या संस्थेला आर्थिक परिस्थितीने हैराण केले आहे. विशेषतः अन्नधान्य, वैद्यकीय बाबतीत थोडा त्रास होत आहे. एकूण 120 लोकांचे मोठे महाकुटुंब ते कित्येक वर्षापासुन आजपर्यंत चालवीत आले आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व काही संस्था कोणतेही शासकीय अनुदान न स्वीकारता !!
सर्व सामान्य जनता हीच संस्थेसाठी महत्त्वपूर्ण असते तरी कृपया ज्यांना जितके जमेल तेवढे पैसे त्यांनी संस्थेला मदत/दान म्हणून दिल्यास थोडी आर्थिक परिस्थिती सावरू शकते.
या सर्व देणग्याना *income tax 80-G* सवलत मिळू शकेल. तरी सहानुभूती पूर्वक आपण विचार करून निर्णय घ्याल याची मला खात्री आहे अशा आशावाद श्री गिरीश देशपांडे - अध्यक्ष, देशपांडे फाऊंडेशन यांनी व्यकत करुन देणगी परस्पर खाली दिलेल्या तपशीलाप्रमाणे फेडलर बॅंकेत जमा करण्याचे आवााहन केले आहे:-
Deshpande Foundation
Federal Bank
Badlapur branch.
A/c.No.17550200006968
IFSC code: FDRL0001755.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...