Home / महाराष्ट्र / मराठवाडा / पंढरपूर मंदिर येथील...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

पंढरपूर मंदिर येथील ग्रांमगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन सोळा कार्यक्रम ७ दिवसासाठी बंद १५ ते २२ जानेवारी पर्यंत चालणार साफसफाई माघवारीच्या तयारी करिता मंदिर सज्ज राहणार! असे आव्हान: अध्यक्ष जनार्दन देठे गुरुजी यांनी केले आहे

पंढरपूर मंदिर येथील ग्रांमगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन  सोळा कार्यक्रम  ७ दिवसासाठी बंद    १५ ते २२ जानेवारी पर्यंत चालणार साफसफाई      माघवारीच्या तयारी करिता मंदिर सज्ज राहणार!   असे आव्हान: अध्यक्ष जनार्दन देठे गुरुजी यांनी केले आहे

 

 

 पंढरपूर:- पंढरपूर येथील ग्रांमगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर सोळा कार्यक्रम साफसफाई करणास्थव साप्ताहिक दिवसा साठी बंद राहत असल्याने वारकरी भक्तांची गैरसोय न होण्यासाठी बंदचे आव्हान केले असून, ती दखल घेऊन भक्तांनी मार्गक्रमण करावे, ही विनंती केली आहे.                      सांगोळा रोड पंढरपूर हे ता.१५ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ पर्यंत अंतर्गत साफसफाई व येणाऱ्या माघ वारीकरिता व्यवस्थापन करण्यासाठी सात दिवस बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती समितीचे सचिव दिलीप भोयर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

येत्या माघवारी करिता राज्यातून पांडुरंगाच्या दरबारी लाखो भाविक भक्त दर्शनासाठी पंढरपुरात येत असून यातील हजारो भाविक हे गग्रांमगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिरात वास्तव्यास येत असतात व काही भागातील वाऱ्या देखील येथे आपला तळ ठोकून असतात त्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर व मंदिर परिसर हे स्वच्छ असणे गरजेचे आहे. तसेच येणाऱ्या भाविकांचे योग्य नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या करिता ता. १५ ते २२ जानेवारी २०२३ पर्यंत असे  सप्ताह दिवस मंदिरातील खोल्यांची, साफसफाई, स्वच्छतागृहाची साफसफाई, मंदिर परीसरातील साफसफाई, तसेच इतर नियोजन करण्याकरिता एक आठवडा मंदिर बंद करण्यात येत असुन या वेळी कोणालाही साफसफाई होई पर्यंत मंदिरात व मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नाही,  याची सर्वांनी दखल घ्यावी तसेच कोणत्याही भक्त्यांनी व इतर नागरिकांनी या कालावधीत मंदिरात प्रवेशाकरिता जाऊ नये.  असे आव्हान ग्रांमगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर भु - वौकुंठ समिती पंढरपूर चे अध्यक्ष जनार्दन देठे ( गुरुजी) कार्याध्यक्ष रघुनाथ माचेवाड,संचालक सेवकराम मिलमिले, सचिव दिलीप भोयर, यांनी केले आहे. भाविकांनी कृपया या सूचनेची दखल घ्यावी व होणारी गैरसोय टाळावी.

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...