वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
*
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मराठवाडा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व खासदार कल्याण लोकसभा डॉ श्रीकांत शिंदे तसेच मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार राम राऊत, जितेंद्र सातव - संपर्कप्रमुख, गणपती कांबळे - विस्तारक, चंद्रसेन सोनवणे - कक्ष प्रमुख, कल्याण शहर ही टीम मराठवाडा वैद्यकीय दौरा निमित्त गावी भेट दिली असता शिगणवाडीगावचे सुपुत्र चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे - कक्ष प्रमुख, कल्याण शहर तथा संस्थापक अध्यक्ष श्री शिव साई प्रतिष्ठान यांचा गावकरी मंडळी यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
सरपंच दयानंद भोसले, बाळासाहेब भोसले, विष्णू कांबळे, ज्ञानेश्वर भारती, दादाराव भोसले, चंद्रसेन जाधव, अप्पा सोनवणे, बंटी वाशिंबे व समस्त शिंगंनवाडी ग्रामस्थ या वेळी ऊपस्थित होते
याप्रसंगी चंद्रसेन सोनावळे ज्या शाळेत 1ली ते 4थी बालपणी शिक्षण घेतले त्या शाळेची पाहणी सर्वानी केली तसेच मुलांशी व शिक्षकांशी संवाद साधला.
गावचे सरपंच व गावकरी मंडळींनी वेळेत वेळ काढून श्री चंद्रसेन सोनावळे व त्यांचे सहकारी यांचे सन्मानपूर्वक स्वागत व सत्कार याप्रसंगी केला.
या प्रसंगी श्री चंद्रसेन सोनावळे यांनी आपल्या भावना व्यकत करताना म्हणाले की गावात तूमच्या कडुन माझा सत्कार करण्यात आला हा माझ्यासाठी अविस्मरणीय आनंदाचा क्षण आहे, सत्कार तर बाहेर गावी रोजच होत असतात पण जन्मगावी गावकरी यांच्यावतीने सत्कार माझ्या आयुष्यातील अत्यंंत आनंदाचा अविस्मरणीय क्षण आहे तसेच सर्व गावकरी मंडळी यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.
मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने वैद्यकिय आर्थिक मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...