Home / महाराष्ट्र / मराठवाडा / मातंबर नेत्यांना धक्का...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

मातंबर नेत्यांना धक्का देत रामलिंग मुदगडच्या उपसरपंच पदी वंचितचे युवराज जोगी विराजमान!!

मातंबर नेत्यांना धक्का देत रामलिंग मुदगडच्या उपसरपंच पदी वंचितचे युवराज जोगी विराजमान!!

मातंबर नेत्यांना धक्का देत रामलिंग मुदगडच्या उपसरपंच पदी वंचितचे युवराज जोगी विराजमान!!

 

 

 

 

मराठवाडा संपादक

     उत्तम माने

मो.नः 8484878818

 

 

 

( मराठवाडा संपादक ) निलंगा :-

फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारे व त्यांचे विचार प्रत्यक्ष रुजवण्यासाठी नेहमीच अहोरात्र कष्ट घेणारे  वंचित बहुजन आघाडीचे  लातुर युवा जिल्हाअध्यक्ष  युवराज जोगी यांची  रामलिंग मुदगड गावच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

मागील वीस वर्षांपासून समाजसेवा करणारे एका सामान्य मेंढपाळ कुटुंबात जन्मास आलेले युवराज जोगी यांनी मागील अनेक वर्षांपासून समाजसेवा करीत मानवता हाच आपला धर्म समजून गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व समाजातील नागरिकांच्या न्यायासाठी,हक्कासाठी तत्पर असणारे युवराज जोगी यांनी आपल्या समाजसेवेचे वृत्त काही सोडले नाही.

याच काळात त्यांची वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब तथा  प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांचा झंजावत आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाळासाहेब आंबेडकर यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून वंचितांसाठीचा  लढा चालू ठेवला . त्यांच्या कार्याची दखल घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्यावर वंचितचे लातुर जिल्हाउपाध्यक्ष पद बहाल केले.या काळातही त्यांनी आपल्या समाजसेवेचे वृत्त सोडले नाही त्यांनी अनेक विषयांवर त्यांनी मोर्चे आंदोलन रास्तारोको करून अनेक विषयांना  न्याय मिळवून दिला.

त्यांनी सुरू ठेवलेल्या या कामाची दखल घेऊन रामलिंग मुदगड ग्रामस्थांनी  ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत ११ पैकी ६ जागेवर वंचितचा झेंडा रोवला.

या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला व मंगळवार दि.०४ रोजी झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीत काॅग्रेसचे दोन सदस्य तटस्थ राहिले तर ६ मते घेऊन युवराज जोगी यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची विजयी माळ पडली.

यावेळी सरपंच सुकमारबाई कावाले, ग्रा प सदस्य चंदर बुवा, उर्मिला पाटील, ज्ञानेश्वर खोत, जोशील गायकवाड, अन्नपूर्णा मुळजे अदी उपस्थित होते. एका अल्पसंख्याक समाजातील उपसरपंच हि मुदगड गावातील पहीलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

या निवडीबद्दल अंकुश मुदगडकर, वजीर शेख, शम्मू शेख, बलभीम गायकवाड, फरीद शेख, अस्लम शेख, दस्तगीर शेख, आयुब शेख, बाबुराव पाटील, शिवलिंग अटीकर, संजय कावाले, सुधाकर पाटील, श्रीमंत होगाडे, मोहन मंगे, राजेश कांबळे, नेताजी कांबळे, प्रभाकर मुळजे, प्रभाकर पाटील, बुध्दीवंत रेड्डी, लहु गोरे, रंजीत दुबे, दत्ता गीरे, नंदू मुळजे, तुकाराम अर्धवाडे, प्रा महेश होगाडे, सदानंद मुळजे, अप्पाराव लंजारे, लक्ष्मण लंजारे, उध्दव तरमुडे अदींनी स्वागत केले .

ताज्या बातम्या

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* 16 December, 2024

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची  विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी. 16 December, 2024

परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यां समाज कंठकावर कारवाई करा, भारतीय बौध्द महासभा,समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी यांची मागणी.

वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...