मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
बाबासाहेब राजकीय विचारधारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विना अधूरी आहे. -भंते ज्ञानज्योती*
*रिपब्लिकन क्रांती लॉंगमार्चचे भिमा कोरेगाव येथून सुरूवात*
बाबासाहेबांची राजकीय विचारधारा ही केवळ बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात आहे. आम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेवर काम करतो असे सर्व सामान्य कार्यकर्त्यांना भावनिकतेचे आवाहन करीत नानाविध संघटनेतून कार्य करणारे बाबासाहेबांच्या एकसंघ संघटनशक्तीला छिन्नविछिन्न करीत असून आणि दिवसेंदिवस बाबासाहेबांनी योजलेल्या प्रबुद्ध भारतच्या निर्माण प्रक्रियेपासून निव्वळ भटकंती करीत आहे आणि ही बाबासाहेबांची राजकीय विचारधारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विना परिपूर्ण होऊ शकत नाही. असे प्रतिपादन पुज्य भंते ज्ञानज्योती, संघरामगिरी यांनी व्यक्त केले. ते बाबासाहेबांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात लोकशाहीचा देखावा उभा न करता बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या पक्ष संविधानानुसार पक्ष चालविण्यात यावा. याकरिता भिमा कोरेगाव शौर्यदिनाचे औचित्य साधून दिनांक १ जानेवारी २०२३ पासून भिमा कोरेगाव येथून सुरू करण्यात आलेल्या रिपब्लिकन क्रांती लॉंगमार्चच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. हा क्रांती लॉंगमार्च संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्याकरिता भ्रमण करणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर जिल्हा अहमदनगर येथील धम्मपद मॉनेस्ट्रीचे अध्यक्ष प्रसिद्ध समाजसेवी सुधाकर नगरे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवानंद लांजेवार, अमरावती, संचालन अशोककुमार उमरे गडचांदूर चंद्रपूर यांनी आणि आभार प्रदर्शन शिल्पाताई सोनवणे यांनी मानले. तद्नंतर विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन रिपब्लिकन क्रांती लॉंगमार्चच्या धेय्य व उद्दिष्टांवर चर्चा करून सायंकाळला धम्मपद मॉनेस्ट्री पारनेर जिल्हा अहमदनगरकडे लॉंगमार्चचे प्रस्थान करण्यात आले.
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
वणी:- परभणी येथे १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली. या देशद्रोही कृत्याचा...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...