Home / महाराष्ट्र / खानदेश / निलंबीत श्री सुनील...

महाराष्ट्र    |    खानदेश

निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी पोलीस दलातील गैरव्यवहाराबध्दल व्यकत केले आपले मनोगत/वाभाडे

निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी पोलीस दलातील गैरव्यवहाराबध्दल व्यकत केले आपले मनोगत/वाभाडे

निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी पोलीस दलातील गैरव्यवहाराबध्दल व्यकत केले आपले मनोगत/वाभाडे

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

थाने: आदरणीय मा.पोलीस आयुक्त ठाणे यांच्या कार्यक्षेत्रातील कल्याण, डोबिवली, उल्हास नगर व दस्तुरखुद्द ठाणे परिसरातील डान्सबार वसुली सम्राट ठाणे पोलीस आयुक्तालय सर्व कार्यक्षेत्रातील डान्सबार वसुली सम्राट पोलीस हवालदार संजय पाटील कल्याण मुख्य नियंत्रण कक्ष (कंट्रोल) येथे कायमस्वरूपी नेमणुकीस आहेत.

 

पोलीस हवालदार संजय पाटील हे ठाणे पोलीस दलातील आजी माजी सनदी पोलीस अधिकारी यांच्या गळ्यातील ताईत असून डान्सबार व अवैध धंदे वाले यांना पोलीस संरक्षण देऊन त्या मोबदल्यात अशा अवैध धंदे, डान्सबार वाल्याकडून खुलेआम प्रोटेक्शन मनी वसुलीची जबाबदारी या ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयातील काही ठराविक आजी माजी ips अधिकारी यांनी पोलीस हवालदार संजय पाटील वर सोपवली आहे.

 

याच डान्सबार वसुलीचा खरा प्रकार व्हिडीओ ध्वनिमुद्रण (ऑडियो) माध्यमातून सोशल मीडिया वर वायरल झाल्या नंतर  सुनील भगवंतराव टोके रा.ठी.वरळी मुंबई यांनी पोलीस दलातील अशा भ्रष्टाचार कारभाराचे जनक व वर्दीशी बेईमानी करणाऱ्यांच्या विरोधात उभे रहाण्याचा निर्णय घेऊन सदरच्या डान्सबार वसुलीचे व्हिडीओ, ऑडिओ व इतर सर्व गोष्टी ची रीतसर लेखी तक्रार अर्ज मा.पोलीस महासंचालक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व महाराष्ट्र राज्याचे मा....मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र राज्याचे मा....उप मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांच्या कडे दिनांक 28/12/2022 रोजी सादर केले आहेत.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...