वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
ठाणे: पुर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वंडरलँड ठाणे या फेस्टिवलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून जमलेल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या फेस्टिव्हलमध्ये ४० फुट उंचीचे ख्रिसमस ट्री उभारण्यात आले आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध सिने दिग्दर्शक जो रंजन यांच्या हार्वे इंडिया या संस्थेच्या माध्यमातुन हे ख्रिसमस ट्री उभारण्यात आले आहे.
या फेस्टिव्हलच्या माध्यमातून प्रसिद्ध रॉक बँड्सच्या आल्हाददायक संगीताचा आस्वाद नागरिकांना घ्यायला मिळणार आहे. ठाणे शहरातील सामान्य नागरिकांना नाताळ सण व नवीन वर्षाचा आनंद घेता यावा या प्रमुख उद्देशाने फेस्टिवलचे आयोजन करणाऱ्या पुर्वेश सरनाईक यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासमयी अभिनंदन करित शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी नगरसेविका परिषा सरनाईक, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेविका आशा डोंगरे तसेच सिने दिग्दर्शक जो रंजन आणि या फेस्टिव्हलचा आस्वाद घेण्यासाठी आलेले ठाणेकर नागरिक उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...