Home / महाराष्ट्र / *कांरजा लाड येथे राष्ट्रीय...

महाराष्ट्र

*कांरजा लाड येथे राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त कलापथक जनजागृति*

*कांरजा लाड येथे राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त कलापथक जनजागृति*

*कांरजा लाड येथे राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त कलापथक जनजागृति*

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर

 

कारंजा (लाड):जिल्हाअधिकारी कार्यालय पुरवठा विभाग वाशिम यांचे वतीने बस स्थानक कारंजा लाड येथे महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण कला क्रीड़ा व‌ अरोग्य बहुउद्देशीय संस्था उमरा शम‌. ता‌. जी‌. वाशिम यांनी कलापथाक जनजागृति कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमाला हर्षल पवार पुरवठा निरीक्षक तहशील कार्यालय कारंजा लाड जगजीवण जाधव पुरवठा विभाग लीपीक‌ दिवाकर इनकार स्वस्त धान दुकानदार संघटणा अध्यक्ष आगार व्यवस्थापक कारंजा लाड हे उपस्थित होते

या कार्यक्रम मधुन‌ ग्राहक बधुणी कोणतेही वस्तु खरेदि करतानां त्यांच्या वजन बरोबर आहे का वस्तु चांगली आहे का पॅगींक वस्तुवर डेट बरोबर आहे का तीची तारीख निघुन गेली का चांगल्या कपंनीची वस्तु आहे का आपली कुठे फसवणूक होते का याकडे लक्ष दिले पाहीजे खरेदि करतांना ती पारखुन घेणे हा आपला अधिकार आहे फसव्या काॅल मॅसेजला बळी पडु नका आपले खाते नंबर पासवर्ड कोनाला सांगु नका ऑनलाइन खरेदि करतानां बारकोड स्कैन करतांना बरोबर आहे का दुकानचे नाव बरोबर आहे का आणी आपला पिन कोणाला सांगु नका आणी ‌जास्त दिवस एकच पासवर्ड ठेवु नका आपली जन्म तारीख कींवा मुलाची जन्म तारीख पासवर्ड ठेवु नका आपला फोन पासबुक अनोळखी व्यक्ति जवळ देउ नका आपली कोठे फसवणुक कोठे झाली तर त्यांची आपण तक्रार करवि आसे ग्राहक बांधवाच्या हीताचा सल्ला कार्यक्रम मधुन सांगण्यात आला या कलापथक जनजागृति कार्यक्रमा मधिल सादरकर्ते कलावंत शाहीर संतोष खडसे,हार्मोणीयम वादक संतोष कांबळे, ढोलकी वादक गणेश  राठोड, स्ञी अभीनयअमोल वानखडे साहेबराव पडघान,कवि  गौतम कांबळे,साथ संगत आसित खडसे भगवान भगत दिनेश भगत हे होते तसेच हा कार्यक्रम बघण्यासाठी प्रवाशी बांधव बस चालक वाहाक बहुसंखेने नागरिक उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...