Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / मनःपूर्वक आभार आमदार...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

मनःपूर्वक आभार आमदार श्री अभिमन्यूजी पवार साहेब.... ( विधानसभा सदस्य, औसा, जि. लातूर) मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय यांचे मनोगत

मनःपूर्वक आभार आमदार श्री अभिमन्यूजी पवार साहेब....  ( विधानसभा सदस्य, औसा, जि. लातूर)    मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख,  मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय यांचे मनोगत

 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

नागपुर: नागपुर हिवाळी अधिवेशनात एका चर्चेदरम्यान आपण संवेदनशील मुख्यमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पुनुरुज्जीवित केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या गतिमान कार्याचा आवर्जून उल्लेख केला.  

 

पाठीवर कौतुकाची थाप पडली तर अर्थातच प्रोत्साहन मिळते. माझं आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच मनोबल वाढविल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

 

सोबतच राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेही मनापासून आभार. कारण त्यांच्यामुळेच २०१४ साली मी मांडलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजनेला मूर्त स्वरूप मिळाले आणि या योजनेमुळे त्यांच्या कार्यकाळमध्ये हजारो रुग्णांचे प्राण वाचले. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष सुरू व्हावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मी केलेल्या  पाठपुराव्याचे साक्षीदार तत्कालीन स्वीय सहाय्यक श्री अभिमन्यू पवार होते.

 

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष ही संकल्पना प्रत्यक्षात साकारावी यासाठी श्री पवार आणि श्री सुमितजी वानखेडे यांनी त्यावेळी मला खूप मदत केली होती. श्री फडणवीस साहेब यांची भेट त्यांनीच घडवून आणली होती. गोरगरीब रुग्णांप्रति संवेदनशील असणारे श्री अभिमन्यूजी पवार आज  आमदार आहेत, याचा सार्थ अभिमान आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...