Home / महाराष्ट्र / कोकण / *भारतीय बौद्ध महासभा...

महाराष्ट्र    |    कोकण

*भारतीय बौद्ध महासभा ,चिंचपाडा शाखेची एक दिवसीय पर्यटन धम्म सहल संपन्न*

*भारतीय बौद्ध महासभा ,चिंचपाडा शाखेची एक दिवसीय पर्यटन धम्म सहल संपन्न*

भारतीय वार्ता 

 

(प्रतिनिधी आशा रणखांबे )

कल्याण / ठाणे

बौद्ध स्थळांना भेटी देऊन त्यांचा इतिहास आणि महत्त्व  बौद्ध  उपासक  - उपासिका अनुयायी  यांना व्हावे. बौद्ध धम्माचे ज्ञान मिळावे  या करता एक दिवसीय पर्यटन धम्म सहलीचे आयोजन करण्याचा उपक्रम  दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा, कल्याण तालुका अंतर्गत   100 फूट रोड, चिंचपाडा शाखा  यांनी आयोजित केला  होता. नालासोपारा येथील सम्राट अशोक   यांच्या कालखंडातील असलेले बौद्ध स्तूप  आणि जागतिक विपशना केंद्र गोल्डन पॅगोडा, गोराई  येथे

एक दिवसीय पर्यटन धम्म सहल मोठ्या  उत्साहात संपन्न झाली .

       बौद्ध स्थळांना भेटी देऊन त्यांचा इतिहास आणि महत्त्व  बौद्ध  उपासक  - उपासिका अनुयायी  यांना व्हावे. बौद्ध धम्माचे ज्ञान मिळावे  या करताना एक दिवसीय पर्यटन धम्म सहलीचे आयोजन करण्याचा  स्तुत्य उपक्रम   हाती घेतला त्याबद्दल  जीवनसंघर्षकार फेम, साहित्यिक नवनाथ रणखांबे यांनी  अध्यक्ष रमेश पी. सोनावणे आणि शाखेच्या सर्व पदाधिकारी यांचे कौतुक करून अभिनंदन केले. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  

         ही धम्म सहल यशस्वी करण्यासाठी  अध्यक्ष  रमेश पी. सोनावणे,  सरचिटणीस सुमेध ओव्हाळ, कोषाध्यक्ष मिलींद गांगुर्डे , पर्यटन प्रमुख गणेश चाबुकस्वार , संस्कार प्रमुख भीमराव आढाव , महिला प्रमूख  संगीता रामटेके , संघटीका आशा सोनावणे व सुनीता पाटोळे आणि समस्त पदाधिकारी यांनी  मेहनत घेतली . सहलीचे आयोजन आणि नियोजन  शिस्तप्रिय  उत्कृष्ट केले होते . जाण्या येण्याचा प्रवास खर्च , सकाळी चहा-  नाष्टा तसेच दुपारी सुग्रास भोजन व सायंकाळी चहा व बिस्कीट  हे सर्व पर्यटन फक्तं 500 रूपया मध्ये खूप नियोजपूर्वक केले होते.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

कोकणतील बातम्या

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....