वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता ....
‘चंपा’च्या काळ्या टोपीचा काळा विचार ..... ब्राह्मणशाहीचा नरकुंड म्हणजे रेशिमबाग आणि त्यांच्या पिलावळी ह्या ब्रह्मदेवाच्या पृष्ठभागातून पडलेल्या असल्यामुळे त्या बाहेर पडतानाच डोक्यावर पडलेल्या आहेत असं वाटतं. कारण ह्या पिलावळींचा मेंदू डोक्यात नसून त्यांच्या पृष्ठभागात असेल का? याचे संशोधन होणे काळाची गरज आहे. ....
सत्ता तुझी राणीबाई ! हिंदुस्थानी जागृत नाही !
जिकडे तिकडे ब्राम्हणशाही ! डोळे उघडूनी पाही !
हे क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचे वाक्य आज घडीला तंतोतंत लागू पडते. कारण आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते ब्राम्हणी विचारांचे हस्तक दलाल आणि भडवे आहेत, त्यामुळे इथे ब्राम्हणशाही बोकाळली आहे. त्या ब्राह्मणशाहीचा नरकुंड म्हणजे रेशिमबाग आणि त्यांच्या पिलावळी ह्या ब्रह्मदेवाच्या पृष्ठभागातून पडलेल्या असल्यामुळे त्या बाहेर पडतानाच डोक्यावर पडलेल्या आहेत असं वाटतं. कारण ह्या पिलावळींचा मेंदू डोक्यात नसून त्यांच्या पृष्ठभागात असेल का? याचे संशोधन होणे काळाची गरज आहे.
हे रेशिमकीडे जेव्हा जेव्हा त्यांच्या ब्रम्हमुखातून शब्द बाहेर काढतात तेव्हा यांच्या तोंडून विषाचे फुत्कार बाहेर पडतात, त्यालाच तर काळ्या टोपीचा काळा विचार म्हटला जातो. या काळ्या टोपीतून निघालेला विचार हा जातीयवादी, द्वेषदायक, दंगलीस खतपाणी घालणारा व महापुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा असतो. पण हे काळे किडे सावरकर हेडगेवार गोळवलकर दिनदयाळ उपाध्याय व शामाप्रसाद मुखर्जी यांच्याबद्दल वास्तवादी न बोलता त्यांचे नसलेलं कार्य सांगून त्यांचा पोळ्यांचा बैल करतात. आणि बुद्ध, शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. तेव्हा आमचे मराठा व बहुजन समाजातील सेंद्रीय किडे मात्र रेशिमबागेतील शौच्छकुपातील विष्ठेची चव घेण्यात मग्न दिसतात ही खूप मोठी शोकांतिका आहे.
बहुजनांच्या मतांवर निवडून येणारे हे बहुजन समाजातील मनुवादी कोंबड्यांचा आणि आमचा धर्म एक कसा असू शकतो म्हणून तर महात्मा फुले म्हणतात की,
काय तुझा धर्म, कळू दे रे मर्म
भिक्षा शुद्राची खातोस
कोणता धर्म तुझा खास !
शिक्षण संस्था आणि त्यात शिकवणारा शिक्षक यांच्याविषयी महात्मा फुले म्हणतात की, उदरनिर्वाहाचा अखेरचा उपाय म्हणून त्यांनी शिक्षकी पेशा पत्करलेला असतो. इतर कोणताही उद्योग करण्यात अपयशी ठरल्यामुळे किंवा तेवढी मुळातच पात्रता नसल्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी शाळा उघडलेल्या असतात. हो... हे आज घडीला तंतोतंत लागू पडते. पण ते त्यांनाच खरं वाटत ज्यांच्या बुद्धीला रेशिमबागेतील काळा किडा डसलेला नाही. ज्यांच्या पृष्ठभागात मनुचा किडा वळवळतोय त्यांना तर पुरुषांचा पृष्ठभाग चोळणारा अन् नथुरामकडून आपला पृष्ठभाग घोळणारा विनायक नावाचा व्यक्ती माफीवीर होता हे सत्य असतानाही चुकीचे वाटते.
माफीवीर म्हणजे सावरकर आणि सावरकर म्हणजे माफीवीर ही अंदमान जेलमधील भिंतीवर असलेली पांढरी रेघ असून ती कोणीही नाकारू शकत नाही. पण संघी काळे किडे मात्र माफीवीर हा शब्द ऐकताच पिसाळून उठतात अन् त्यांच्या साथीला असतात ते बहुजनातील संघाचे सेंद्रीय किडे. या किड्यांना केवळ निवडणुकीपूर्वी बुद्ध शिव फुले शाहु आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या प्रतिमा मस्तकी घेऊन मिरवाव्या वाटतात, त्या केवळ मतांचा जोगवा मागण्यासाठी. पण जेव्हा या महापुरुषांच्या चारित्र्यावर मनुवादी विकृतींकडून चिखलफेक केली जाते तेव्हा हेच बहुजन समाजातील ब्राम्हणवादी कोंबडे काय प्रदीप जोशीच्या काष्ट्यात हात घालून बसलेले असतात का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत फिरणारा काळ्या टोपीतला तो धोतरातील किडा मोकाट फिरतोय त्याविरोधात सर्व संघटना पक्ष एकत्र येऊन कोश्यारी हटाव म्हणत सर्वत्र आंदोलन करून त्याला एकदाचा नारळ देण्याची मागणी करत आहेत.
त्यातच आता तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजेच चंपा हा जैन समाजातील व्यक्ती एका कार्यक्रमात बोलताना म्हणतो की, शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुलेंनी. या सर्वांना शाळा सुरु करताना त्यांना शासनाने अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भिक मागितली. शाळा चालवतोय मला पैसे द्या असे म्हणत गळ्यातील हातरुमालाने हावभाव केले. महापुरुषांची खिल्ली उडवणार्या अल्पबुद्धी चंपाला सांगावं वाटतं की, महात्मा फुलेंनी देशात जेव्हा मुलींची पहिली शाळा सुरू केली तेव्हा तुमच्या आजोबांच्या शरीरात तुमच्या बापाच्या हिश्याचे शुक्राणू तरी तयार झाले होते का? महात्मा फुलेंनी शाळा उभारण्यासाठी जो फंड उभा केला त्याला भिक नाहीतर लोकवर्गणी म्हणतात हे चंपा पाटील या मनोरुग्णाला माहित नसेल तर हा तंत्रशिक्षण मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचा तरी आहे का?
ज्या चंपाची लायकी शाळेच्या वर्गखोल्या झाडायची नाही, तोच हा संघी आज तंत्रशिक्षण मंत्रीपदी विराजमान झाला हेच या राज्याचे दुर्देव आहे. म्हणून तर महात्मा फुले म्हणतात की,
मानवपदाची जरा लाज धरा
विद्वान ती करा, मुली मुले
गर्वाने शिकती कळिले तुम्हाला
आठवाल बोल, माझे तुम्ही
महात्मा फुलेंनी लोकवर्गणीतून जो फंड उभारला त्या फंडातील पैशाचा हिशोब त्यांनी मांडला आहे. कारण हा पैसा लोकवर्गणीतून जमा झालेला होता. भिक कशाला म्हणतात? मुर्ती पुढे ठेवलेल्या वस्तू द्रव्य आपल्या झोळीत घालून पसार होतो त्याला भिक नाहीतर काय म्हणतात चंपाजी?
समाजातून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे त्यात ऑल इंडिया पँथरचे दिपक केदार म्हणाले की, लाज वाटली पाहिजे भिकारचोटांनो. भारतीय जनता पार्टीला माझा इशारा आहे, हे डंग्ररामुक्त पार्टी करा. यांचे वय झाल्यामुळे यांना महापुरुष सुद्धा कळत नाहीत. चंद्रकांत पाटीलची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा अन्यथा याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही.
माणसाने आपल्याकडील असलेल्या अल्पबुद्धीचं खुलं प्रदर्शन करू नये नाहीतर समाज जागा झाला तर लंगोट पिवळा झाल्याशिवाय राहत नाही. तसाच लंगोट पिवळा झाला तो चंद्रकांत पाटील यांचा, त्यामुळे ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, मी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा उभी केली असे म्हणालो. पण भीक म्हणजे काय, आंबेडकर जयंती आणि शिवजयंतीला जाऊन फिरतो, तेव्हा हेच म्हणतो ना, जयंती साजरी करायची आहे, वर्गणी द्या.
मी काल बोलताना खांद्यावरचा गमछा काढून भीक मागितल्याची ऍक्शन करून दाखवली. माझ्या भीक या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रकरण अंगाशी येताच त्या वक्तव्यावर झाकण घालण्यासाठी संघी श्वान तयारच असतात त्या शेळपटांना सांगावं वाटतं की, जेव्हा चंपा नावाचा हा बैलबुद्धी संघी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विनोद करत होता तेव्हा बहुजनातील काळे किडे काय करत होते?
लोकवर्गणी म्हणजे भीक असते का? लोकांच्या घरातील कोरड्या शिधा (मातेर्यावर) जगणारा ब्राम्हण समाज बहुजनांनी दिलेल्या भिकेवरच जगतो नाहीतर काय करतो? आज काल्पनिक देवांचा बाजार, नसलेल्या स्वर्गाची वाट आणि नरकाची भिती दाखवून जो पैसा ब्राम्हण उकळतात त्याला चंद्रकांत पाटील लोकवर्गणी समजतात का? या दोन शब्दातील फरक जर चंद्रकांत पाटील यांना समजत नसेल तर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन शाळेच्या वर्गखोल्या झाडून काढाव्यात म्हणजे थोडीसी बुद्धी येईल. चंद्रकांत पाटील हा महापुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा मनुवादी किडा असूनही जर त्यांचे समर्थन करणारे बहुजनातील चाटे म्हणजेच प्रदीप जोशींच्या जनुकाचे संकरीत वाण आहेत.
हे भक्त म्हणतात की माफी मागितली होती ना मग शाई फेकायची काय गरज? त्यावर संतोष आंबेकर म्हणतात की,आरे शिंच्यानो माफ करायला आम्ही काय इंग्रज आहोत का? त्यामुळे या भाजपाई मनोरुग्णांना थेट महात्मा फुलेंच्याच शब्दात सांगावं वाटतं की,
शुद्राची जात वेडी हो, लिहण्याची नाही गोडी हो
आंधळे दळती सर्व, त्यांचे कुत्रे पीठ खाती
मुले ती भलत्यांची शिकती.
महात्मा फुलेंना भिकारी म्हणणार्या श्वान बुद्धी चंद्रकांत पाटलांचे पायताणाने थोबाड का फोडू नये? या नालायक व्यक्तीने जर महात्मा फुलेंची पुस्तके वाचली असती तर या चंपेंद्रला महात्मा जोतिबा फुलेंकडे लोकवर्गणीतून जमलेल्या पैशाचा हिशोब दिसला असता पण पुस्तक वाचायला या मर्कटछाप चंपाला उचापती करण्यातून वेळ मिळतो कुठे? त्यामुळेच तर हा संघी असले चाळे करताना दिसतो.
म्हणून तर त्यांचं वैचारिकदृष्ट्या थोबाड रंगवताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात की, ज्या पक्षाचे नेते शिवाजी महाराजांचा अपमान करतात, त्यांना आदर्श मानत नाहीत, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतात, त्याच वंशातून चंद्रकांत पाटील आले आहेत. हे म्हणजे अकलेचे कांदे आहेत. ज्योतिराव फुले हे त्या काळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, ही बाब या लोकांना माहिती नाही. टाटांचं उत्पन्न २० हजार होते, तेव्हा ज्योतिराव फुले यांचे उत्पन्न २१ हजारांच्या घरात होते.
त्यांनी हा पैसा दानधर्म आणि गोरगरिबांसाठी शाळा आणि महाविद्यालये उभारण्यासाठी वापरला. या सगळ्याची इतिहासात नोंद आहे, पण चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या भाजप नेत्यांना ही गोष्ट माहिती नाही. त्यामुळे हे लोक महाराष्ट्राच्या महापुरुषांना भिकारी म्हणतात. हे आमचे राज्यकर्ते आहेत, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. महात्मा फुलेंचे कार्य हे संघी नाकारण्याचा प्रयत्न करत असले तरी ते कदापिही शक्य होणार नाही. कारण संघाच्या विघ्नसंतोषी, समलैंगिक व गंडव्यांचे कार्यकर्तृत्व काय आहे हे बहुजन समाज जाणतोय. त्यामुळे भिक मागून जगणार्या पिलावळींनी आपल्या जिभेला आवर घालावा अन्यथा बहुजन समाज आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही.
महात्मा फुलेंनी भिक मागितली म्हणणार्या चंद्रकांत पाटील यांना भिक म्हणजे काय आणि ती कोण कशी मागतो हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याच भाषेत सांगणे आवश्यक आहे. महात्मा म्हणतात की, कित्येक अक्षरशत्रू भट ब्राह्मणांस पंचांगावर पोट भरण्याची अक्कल नसल्यामुळे ते आपल्यापैकी एखाद्या बंद जर बेवकूब ठोंब्यास ढवळ्या बुवा बनवून त्याचे पायांत खडावा व गळ्यात विणा घालून त्याजवर एखाद्या शुद्राकडून भली मोठी छत्री धरवून बाकी सर्व त्याचेमागे झांज्या, ढोलकी ठोकीत जे जे राम, जे जे राम नामाचा घोष करीत अज्ञानी शेतकर्यांचे आळोआळीने प्रतिष्ठित भीक मागत असतात.
कित्येक भटब्राह्मण मोठमोठ्या देवळांतील विस्तीर्ण सभामंडपात आपल्यापैकी एखाद्या देखण्या जवानास कवळेबुवा बनवून त्याचे हातात चिपळ्या विणा देऊन बाकी सर्व त्याचेमागे तालात मोठ्या प्रेमाने राधा कृष्ण राधा म्हणता म्हणता पोरासारखे हावभाव करून दर्शनास येणार्या जाणार्या सधन रांडमुंडीस आपले नादी लावून आपली पोटे भरून मोठ्या मौजा मारतात. (म.फु.स.वा. पृ. ३१२ - ३१३) आतातरी भिक आणि वर्गणी यातील फरक लंगोट पिवळा करून घेणार्या चंद्रकांत पाटील यांनी समजून घ्यावा. नाहीतर बहुजन समाज जर पेटला तर तुमच्यासारख्या काळ्या टोपीतल्या संघी ब्राम्हणी किड्यांची होळी केल्याशिवाय राहणार नाही.
नवनाथ दत्तात्रय रेपे
मो. ९७६२६३६६६२
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...