वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई- हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्थेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त काल रविवार, ११ डिसेंबर २०२२ रोजी रायगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान व आदिवासी पाड्यात कांबळचे वाटप करण्यात आले. हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्था आणि समस्त उतेकर-सकपाळ भावकी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरवर्षी उतेकर - सकपाळ भावकीचे सर्व सभासद एकत्र येऊन समाज ऊपयोगी कार्यक्रम घेतात. तसेच दरवर्षी हे सर्व तरुण महाबळेश्वर येथील तापोली या गावी उत्तेश्वराची जत्रे वेळी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करतात. यावर्षी संस्थेला ७ वर्ष पुर्ण झाली त्यानिमित्त सर्व सभासदांनी एकत्र येऊन रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. तसेच आदिवाशी पाड्यात कांबळ वाटप करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. युवराज सकपाळ यांच्यासह संपत उतेकर, प्रकाश उतेकर, रामदास उतेकर, अरुण उतेकर, सचिन उतेकर, मनीष उतेकर, समीर उतेकर, संदिप उतेकर, गणेश उतेकर, सुधीर उतेकर, महेश उतेकर, महेंद्र उतेकर, गणेश उतेकर, अजय उतेकर, अनिल उतेकर, चंद्रकांत उतेकर, मुकुंद उतेकर, योगेश उतेकर, सुनील उतेकर आदी पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...