*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
आमदार डॉ. श्री राजन साळवी यांचे मनोगत
मुंबई: काल मंत्रालय मुंबई येथे बारसु ग्रीन uv रिफायनरी प्रकल्पाबाबत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मी उपस्थित राहून प्रकल्पा संदर्भातील माहिती जाणून घेतली तसेच येणाऱ्या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक तरुणांना रोजगार तरच राजापूर तालुक्यात आरोग्याच्या दृष्टीने सुसज्ज असे हॉस्पिटल व्हावे व राजापूर शहरातील पावसाळ्यात भरणाऱ्या पुराच्या पाण्याबाबत नदीतील गाळ उपसणे व प्रकल्पाला लागणारे पाणी कोयना धरणातून आणावे आणि ते आणत असताना चिपळूण-संगमेश्वर-रत्नागिरी-लांजा-राजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना त्याचा लाभ मिळावा व ग्रीन रिफायनरी चा दृष्टीने पर्यावरणाला पूरक अशी वृक्ष लागवड करण्यात यावी या संदर्भ बैठकीत मुद्दा उपस्थित केला. असता महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी ताबडतोब सर्व मुद्दे मान्य करून प्रकल्प राजापूर तालुक्यात होत. असताना मी दिलेले मुद्दे हे जनतेच्या मनातील असून ते पूर्ण करूनच प्रकल्प पूर्ण केला जाईल असे अभिवचन दिले. त्यावेळी मी जनतेच्या मनात असलेल्या मागण्याचे निवेदन सादर केले.
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....