*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
*स्प्राऊट्स Exclusive*
*संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत होते. या संत तुकारामांवर सध्याचे पुण्यातील बिशप थॉमस डाबरे यांनी पीएचडी केली होती. ही पीएचडी त्यांनी १९७९ साली पुणे येथील ज्ञानदीप विद्यापीठातून केली. मात्र ही पीएचडी बोगस आहे, अशी धक्कादायक माहिती 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आली आहे.*
*बिशप डाबरे यांनी ही पीएचडी ज्ञानदीप विद्यापीठातून केली. 'युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन'च्या (युजीसी ) नियमानुसार हे विद्यापीठ किंवा university नाही. ही केवळ रजिस्टर्ड संस्था आहे. मात्र ही संस्था रजिस्टर करताना त्यांनी संस्थेच्या नावात 'युनिव्हर्सिटी' या शब्दाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे केवळ 'युनिव्हर्सिटी' या शब्दामुळे विद्यार्थी व पालकांची सातत्याने दिशाभूल होत आहे.*
ज्ञानदीप युनिव्हर्सिटी - Jnana Deepa University ही संस्था आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या नियमानुसार कोणत्याही संस्थेला पीएचडी देण्याचा अधिकार नाही. तरीही महाराष्ट्रात अशा संस्था पीएचडी देत आहेत. मात्र 'युजीसी'चे वरिष्ठ अधिकारी, राज्यपाल कोश्यारी, त्यांचे बेकायदेशीरपणे बसलेले भ्रष्ट सचिव उल्हास मुणगेकर व राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डाॅ. धनराज माने हे मूग गिळून गप्प आहेत.
थॉमस बिशप हे वादग्रस्त बिशप आहेत. पुण्याचा लिंगपिसाट प्रिस्ट व्हिन्सेंट परेरा याने असंख्य वेळेला नाबालिक मुलांवर अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात परेरा यांना दुसऱ्यांदा 'पॉस्को' लावण्यात आला. महत्वाचे म्हणजे कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस व बिशप थॉमस डाबरे हे सहआरोपी आहेत.
डाबरे यांनी बोगस पीएचडी मिळवून स्वतःचे पद्धतशीरपणे ब्रॅण्डिंग करवून घेत आहेत व त्याद्वारे जनतेची सातत्याने दिशाभूल करीत आहेत.
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
सहकार्य:*उन्मेष गुजराथी*
*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....