Home / महाराष्ट्र / कोकण / महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट...

महाराष्ट्र    |    कोकण

महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन व शहिद भगतसिंग ब्रिगेड तर्फे नांदेड मध्ये खाजगी परिचारिकांचा मेळावा व कोव्हिड योध्दा पुरस्कार सोहळा संपन्न....*

महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन व शहिद भगतसिंग ब्रिगेड तर्फे नांदेड मध्ये खाजगी परिचारिकांचा मेळावा व कोव्हिड योध्दा पुरस्कार सोहळा संपन्न....*

* भारतीय वार्ता 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

नांदेड: दि.13.11.2022 रविवार रोजी  महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस यूनियन व शहीद भगतसिंग ब्रिगेड तर्फे नांदेड जिल्ह्यातिल व शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल मधिल नर्सिंग स्टाफ, Parameddical स्टाफ, Lab स्टाफ, मेडिकल स्टाफ, वार्ड बॉय, सफाई कर्मचारी व ईतर खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी यांचा मेळावा व कोव्हिड योध्दा पुरस्कार वितरण सोहळा विशेष उपस्थितीत गजानन पांमपटवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघटनेचे राज्याध्यक्ष सतीश सर्वगौडे, रमेश घाटगे, काॅम्रेड अंकुश माचेवाड, आनिल जायभाये बीडकर, संदिप कोल्हे, सुकेशनी बुक्तारे सिस्टर, सुनिता लांडगे सिस्टर,  स्वप्ना जोंधळे, नंदा जमदाडे, समाजसेवक पिराजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभ हस्ते कोव्हिड योद्धा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

 

त्यावेळी महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन, शहिद भगतसिंग ब्रिगेडचे पदाधिकारी व नांदेड शहरातील सर्व खाजगी हाॅस्पिटल नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थितीत होते त्यावेळी मान्यवरांचे स्वागत सर्वांच्या वतीने श्री जमदाडे, रिपब्लिकन पार्टी मराठवाडा अध्यक्ष यांनी केले.

ताज्या बातम्या

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

कोकणतील बातम्या

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....