Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / RTI Human Rights Activist Association आरटीआय...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

RTI Human Rights Activist Association आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन द्वारे जनहितार्थ...

RTI Human Rights Activist Association    आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन द्वारे जनहितार्थ...

भारतीय वार्ता :

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुंबई: सर्व सामान्य जनतेसाठी शासकिय अन्याय विरूध्द लढण्यासाठी खालील प्रमाणे आवश्यक माहिती:-

 

१) माहिती अधिकारात माहिती न देणे

मा.अ.अ.२००५ कलम २० चा भंग रुपये २५ हजार दंड.

 

२) अर्ज, निवेदन, संचिता, धारिका यावर वेळेत कार्यवाही न करणे :-

विलंब अधिनियम २००५ कलम १०(१), १०(२) नुसार शिस्त भंगाची कार्यवाही.

 

३)  नागरिकांची सनद प्रसिध्द न करणे :-

 

सरकारी नोंकराने मालकांना म्हणजे जनतेचा विश्वासघात करणे भारतीय दंड संहिता कलम ४०७ ते ४०९.

 

४) कोणत्याही व्यक्‍तीला क्षति पोहोचवण्याच्या उद्येशाने लोकसेवकाने कायदयाची अवज्ञा करणे :-

 

भारतीय दंड संहिता कलम १६६ अ-  २ वर्षे शिक्षा

 

५) लोकसेवकाने कायदयाने दिलेल्या निर्वेशाची अवज्ञा करणे :-

 

भारतीय दंड संहिता कलम १६६अऱस्षे शिक्षा व ड्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

 

६) क्षति पोहोचवण्याच्या उद्येशाने लोकसेवकाने चुकीच्या दस्ताऐवजांची मांडणी सतत करणे. भारतीय दंड संहिता कलम १६७ ३ वर्षे सक्षम करावयास अथवा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

 

७) लोकसेवकाने खोटी माहिती पुरविणे :-

 

भारतीय दंड संहिता कलम १७७ > ६ महिने शिक्षा अथवा द्रव्यदंड वा दोन्ही शिक्षा.

 

८) शासन आदेशांचे पालन न करणे :-

भारतीय दंड संहिता कलम १८८ < ६ महिने कैद अथवा रु.१०००/- द्रव्यदंड वा दोन्ही शिक्षा.

 

९) खोट्या दस्ताऐवजांची मांडणी करुन पुरावे तयार करणे :-

 

भारतीय दंड संहिता कलम १९३२ ७ वर्षे सक्तमजुरीची व दंडाची अश्या दोन्ही

 

१०) खोटे कथन करणे > भारतीय दंड संहिता कलम १९९-७ वर्षे सक्तमजुरीची व दंडाची वा दोन्ही शिक्षा.

 

११) लोकसेवकाने चुकीच्या दस्ताऐवजांची मांडणी करणे (एखादया व्यक्‍तीला शिक्षेपासून वाचविण्याचा उद्येशाने) :- भारतीय दंड संहिता कलम २१७ २ २ वर्षे सक्त मजूरीची शिक्षा व दंड वा दोन्ही शिक्षा.

 

१२) कायदयाच्या निर्देशनाची अवमानना करणे :- भारतीय दंड संहिता कलम २१८- १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

 

१३) न्यायिक कार्यवाहीत लोकसेवकाने भ्रष्टतापुर्वक वेकायदेशीर अहवाल देणे :- भारतीय दंड संहिता कलम २१९२७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

 

१४) लोकसेवकाचे फौजदारीपात्र गैरवर्तन :- लाप्र कलम १३(१) अ,व,क,ड,ई, १३(२)सुधारणासह १५-५वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, द्रव्यदंड वा दोन्ही.

 

१५) सार्वजनिक अभिलेख कायदा १९९३ व महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा २००५ कलम ४, ८ व ९ :- ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व द्रव्यदंड वा दोन्ही शिक्षा.

 

१६) तक्रारदारांना सनमानाची वागणुक देणे :- शासन निर्णय गृह विभाग दिनांक १७/०६/२०१६ च्या तरतुदी.

 

१७) सार्वजनिक मालमत्ता क्षति म्हणजे नष्ट करणे वा जाळून नष्ट करणे :- सार्वजनिक मालमत्ता क्षति प्रतिबंध कायदा १९४८ कलम डवश४न अनुक्रमे ५ व १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड वा दोन्ही.

 

१८) शासनाच्या ध्येयधोरणाविरुध्द कामे करणे :- बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा १९६७ कलम ३,१०,११,१६,१६अ,३८,३९ व ४० > जन्मठेपेची शिक्षा व द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

 

१९) शासकीय अमिलेख्यांचे बनावट हिशोब तयार करुन ते खरे म्हणून सतत सादर करणे :- भारतीय दंड संहिता कलम ४७७ अ १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड वा दोन्ही.

 

२०) शासकीय अभिलेख गहाळ करण्याचा विचार करणे :- भारतीय दंड संहिता कलम ५११ < कलमांची शिक्षा ही मुळ कलमांच्या शिक्षेऐवढी

 

२१) शासकीय नोकराने जनेतेचा विश्वासघात करणे :- भारतीय दंड संहिता कलम ४०९ (२ )

 

७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

 

२२) सतत चोरीच्या वस्तु खरेदी करुन शासकीय अमिलेख्यात नोंद करणे :- भारतीय दंड संहिता कलम ४११ ( २ )

१० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

 

२३) सतत चोरीच्या वस्तु खरेदी करुन शासकीय अभिलेख्यात नोंद करणे :- भारतीय दंड संहिता कलम ४१३२

१४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

 

२४) अधिकार नसतांना अधिकार असल्याचे भासवुन जाणीवपुर्वक बनावट दस्ताद्वारे तोतयेगिरी करणे :- भारतीय दंड संहिता कलम ४६४ ते ४६७

 

१ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदेड अथवा दोन्ही शिक्षा (॥२192741॥148/0 45)

 

२५) एकाच प्रकारचे फोजदारी गैरकृत्य वारंवार करणे :- मुंबई सराईत गुन्हेगारी प्रतिबंध कायदा १९५१ कलम ३ व १२ मुळ कायदयाच्या

तुरतुदीच्या दुप्पर शिक्षा व द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

 

२६) कार्यालयातील अभिलेख संघटिपणे सतत गहाळ करणे :- महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा २००२/२०१२ कलम ३ व इतर लागु सर्व फौजदारी कायदे नियम व संहितेतील तरतुदीन्वये.

 

आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनद्वारे आवश्यक माहिती जनजागृतीसाठी ......

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...