Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / माननीय सुधीर मुनगंटीवार,...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

माननीय सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना आम आदमी पार्टी - धनंजय रामकृष्ण शिंदे, राज्य सचिव यांचे निवेदन वन विभागाच्या ACF आणि RFO ची १००% रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवाआयोगामार्फत भरण्याबाबत

माननीय सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना आम आदमी पार्टी - धनंजय रामकृष्ण शिंदे, राज्य सचिव यांचे निवेदन    वन विभागाच्या ACF आणि RFO ची १००% रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवाआयोगामार्फत भरण्याबाबत

भारतीय वार्ता 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेतल्या वन विभागाच्या ACF आणि RFO पदांच्या परीक्षांचा अभ्यास करणारे हजारो परीक्षार्थी आहेत. वन विभागाने २०२२ या वर्षाकरिता MPSC कडे फक्त १३ पदांचे मागणीपत्रक पाठवले आहे. २०२३ पासून महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षांच्या पद्धतीमध्ये बदल प्रस्तावित बदलानुसार वन विभागाच्या ACF आणि RFO या पदांच्या परीक्षांचा सुद्धा समावेश केला आहे. २०२२ पर्यंत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने होत असणाऱ्री वन सेवा मुख्य परीक्षा  आता पूर्णतः वर्णनात्मक पद्धतीची झाली आहे. गेल्या ४ वर्षांपासून हजारो विद्यार्थी वनसेवेच्या परीक्षांचा जुन्या पद्धतीप्रमाणे अभ्यास करत आहेत. मे २०१९ ते एप्रिल २०२२ या ३ वर्षांच्या कालावधीत वनसेवेची कोणतीही परीक्षा झाली नसल्यामुळे वीण विभागाने २०२२ या साला साठी फक्त १३ जागांचे मागणीपत्रक MPSC कडे पाठवून ४ वर्षे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आहे.

 

२०२३ पासूनच्या नवीन परीक्षापद्धती सोबत जुळवून घेण्यासाठी या इच्छुक उमेदवार विद्यार्थ्यांना किमान १२ ते २४ महिने लागू शकतात त्यामुळे २०२२ ची परीक्षा हि अशा विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी असू शकते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वन विभागाच्या कामात असंख्य अडचणी आहेत. त्यामुळे MPSC कडे ACF आणि RFO ची १००% रिक्त पदे  भरण्याची विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करून या स्पर्धा परीक्षार्थींना न्याय द्यावा हि मागणी धरून सादर केले.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...