आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. मुबंई (प्रतिनिधी ):-
जिजाबाई अहिरे या गरीब रुग्णाचा उपचार खानदेश कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सुरू होता परंतु या काळात त्यांचा उपचाराचे बिल जास्त असल्यामुळे संपूर्ण परिवार सतत काळजीत होते.
त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना आधीच दवाखाना परवडत नसताना तब्येतीमुळे उपचार घ्यावे लागले.
पैशांची जुळवाजुळव कशी करावी हे कळत नव्हते अशा वेळी शहादा तळोदा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पाडवी यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जिजाबाई अहिरे यांना योग्य ती मदत मिळून दिली. तसेच उपचाराच्या खर्च त्यांच्या आवाक्या बाहेर असल्यामुळे आमदार राजेश पाडवींनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे विनंती करून बिलामध्ये सवलत मिळवून देण्यासाठी सूचना दिल्या.
त्याचा आवश्यक फायदा झाला यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे तसेच विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...