वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: भारताचे लोहपुरुष, देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काल मुंबई येथील बिर्ला हाऊस येथे भारतीय टपाल विभाग आणि उद्योगपती यश बिर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या एका विशेष आवरण आणि टपाल तिकिटाचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या एकसंघीकरणात भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल व महात्मा गांधी यांचे मौलिक योगदान होते. या महात्म्यांचे वास्तव्य असलेल्या बिर्ला हाऊस या ऐतिहासिक वास्तूमध्ये आज लोहपुरूष सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय एकता अखंडता कार्यास समर्पित करणारे विशेष डाक पाकिटाचे अनावरण करणे मी माझे भाग्य समजतो अशी भावना मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करून भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महान विचारांना आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन केले. तसेच सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त या विशेष कव्हर चे अनावरण आयोजित केल्याबद्दल भारतीय टपाल विभाग आणि बिर्ला कुटुंबियांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, यश बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष यश बिर्ला, आणि बिर्ला परिवरातील सदस्य, पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे तसेच भारतीय टपाल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...