वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
! भारतीय वार्ता :वृतसेवा औरगाबाद :झरीजामणी या आदीवासी बहुल तालुक्यातील प्रा . देवीदास गायकवाड यांच्या " शिक्षण आमचा देव " या काव्यसंग्रहाचे नुकतेच औरंगाबाद येथे शब्दगंध समुह प्रकाशनाच्या वतीने , सीने अभेनेत्री कु . रूपाली पवार आणि प्रसिद्ध साहीत्यीक प्रा . डॉ . आनंद अहीरे यांच्या हस्ते मौलाना आझाद रीसर्च सेंटर , औरंगाबाद येथे प्रकाशन सोहळा पार पडला . " शिक्षण आमचा देव " हा प्रा . देवीदास गायकवाड यांचा पहीलाच काव्यसंग्रह असुन शिक्षणाचे महत्व विशद करणाऱ्या ४२ कवीला सदर काव्यसंग्रहामध्ये आहे . सदर काव्यसंग्रहाला प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे , अमरावती यांची प्रस्तावना तर शिक्षण उपसंचालक . दिपक चवने साहेब यांचा सुभेच्छा संदेश लाभला आहे . ग्रामीन व गरीब विद्याथ्र्यांकरीता प्रेरणादायी असा काव्यसंग्रह आहे . प्रा . गायकवाड यांचे " पेटला वणवा " , " जिवन सगर " , हे दोन काव्यसंग्रह व " इंग्रजी ग्रामरचा राजमार्ग " ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत . प्रा . देवीदास गायकवाड हे हाडाचे शिक्षक असून ते अनेक पुरस्कार प्राप्त कवी आहेत . त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत . “ शिक्षण आमचा देव " हा मराठी भाषेतील अत्यंत नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी काव्यसंग्रह आहे . त्यांच्या या साहीत्यीक यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे .
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...