वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :कदम पाटील :प्रतिनिधी :-किनवट (ता.प्र .) बोधडी ( बु ) येथील एका नाव्ह्याचे नाभिक (सलुन ) च्या दुकानात दाढी करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा दुकानदाराने चाकुने भोसकून खुन केल्याने संतप्त जमावातील अज्ञात व्यक्तीने त्या दुकानदारास बाजार पेठेत ठेचून मारले व त्याचे दुकान व घरे जाळल्याची घटना दिनांक १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ - ३० वा ते ६- ३० च्या दरम्यान एका तासात दोन खुन व दुकान व घर जाळल्याची घटना घडली आहे .
बोधडी ( बु ) येथील बाजार . पेठेतील अनिल मारोती शिंदे वय अंदाजे ४० वर्षे यांचे हाजाम ( नाव्ह्याचे ) दुकान होते . त्यांच्या दुकानात वडार समाजाचा व्यंकटी सुरेश देवकर वय अंदाजे २२ वर्षे हा युवक दिनांक १५ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ - ३० वाजताच्या दरम्यान दाढी करण्यासाठी गेला असता . त्यांच्या दुकानातच दाढीच्या पैशाच्या देवान घेवा नी वरून त्यांच्यात बाचाबाची झाल्याने न्हावी समाजाच्या अनिल मारोती शिंदे यांनी व्यंकटी देवकर यांच्या वर चाकूने वार करून खुन केला .
काही मिनीटातच ही बातमी वाऱ्या सारखी संपुर्ण बोधडीत पसरली ही माहीती समजताच काही संतप्त जमावातील व्यक्तीने आगोदर त्यांचे दुकान व घर जाळले व त्यांनंतर अनिल मारोती शिंदे यांना शोधून त्याचा बाजार पेठेत ठेचून खुन केला ही घटना १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६- ३० वाजता घडली . एका तासात दोन खुन दुकान व घर जाळल्याची घटना घडली .हि माहीती किनवट पोलिसाना दिली बातमी लिही पर्यंत पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते . किनवट येथील अग्नीशामक दलाला पाचारण केले असता . घटना स्थळी अग्नीशामक दलाची गाडी पोहचली होती . बातमी लिही पर्यंत गुन्हे दाखल झाले नव्हते .
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...