Home / महाराष्ट्र / मराठवाडा / 'भाजपचा निरमा म्हणजे...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

'भाजपचा निरमा म्हणजे दुध सी सफेदी'

'भाजपचा निरमा म्हणजे दुध सी सफेदी'

 

 

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे

भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक

मो. ९७६२६३६६६२

 

रामदासी स्वयंसेवक संघात जस पुरुष पुरुषांच्या ओठात ओठ घालून एकमेकांना तृप्त करून त्यांच शुध्दीकरण करतात तसाच शुध्दीकरणाचा प्रकार भाजप या त्यांच्या राजकीय पक्षामध्ये चालतो का ?कारण भाजपचे लोक केंद्रातील सत्तेचा पुरेपुर फायदा घेत फायदेपंडीत होताना दिसतात. त्यात त्यांनी सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील ज्या लोकांवर भाजपच्या वतीने अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांना आपल्या गळला लावून रेशिमबागेच्या पटांगणात लोळवून चीतपट करताच हे भ्रष्टाचारी लोक दुधाप्रमाणे पांढरेशुभ्र होऊन चारित्रसंपन्न होतात पण जे लोळून व घोळून घेण्यास नकार देऊन केंद्र सरकारच्या धमक्यांना कवडीमात्र म्हत्व देत नाहीत अशांना त्यांनी इडीच्या माध्यमातून गजाआड टाकले. त्यात आ. नवाब मलीक, माजी मंत्री देशमुख तर आता खा. संजय राऊत हे आहेत. जेव्हा पुजा चव्हाण प्रकरण झाल त्यावेळी आघाडी सरकारमध्ये वनमंत्री म्हणून संजय राठोड होते. त्यांचा या सर्व प्रकरणाशी संबंध आहे असं भाजपच मत होत म्हणून ते महाराष्ट्रभर चित्रा वाघ यांच्या माध्यमातून आरडाओरड करत होते. त्यामुळे आ. संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ही गोष्ट लोकांच्या मनातून जात नाही तोच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांना गुवाहाटी गोवा येथे तिकडीची झाडी व डोंगर दाखवून परत आणण्यापुर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनाम देताच कर्नककश आवाजात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणून बोंबाबोंब करणारे व राज्यातील काळ्या टोपीतले काळ्या विचारांचे काही संघी एकदम खुश झाले होते हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहीले. मग त्या खुश झालेल्या गटाने शिवसेनेला सुरूंग लावून आलेल्या गटाला सोबत घेऊन महाराष्ट्रात परत एकदा भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री विराजमान केला. त्यादिवसापासून प्रत्येक बंडखोराला आपण मंत्री होणार अस वाटत असताच मात्र आज त्यांच्या स्वप्नांचा झालेला भुगा उभ्या महाराष्ट्राने पाहीला. पण या सरकारने ज्या लोकांना आज मंत्रीपदाची शपथ दिली ते पाहून भाजपा चा निद्रीत अवस्थेत असलेला चित्रातीला वाघ खवळला मात्र तो खळवून नेमक काय करणार ?त्या वाघापुढे जर उद्या मंत्रीपदाच गाजर फेकल तर हा वाघ टांगेत शेपूट घालून लाळ घोटत बसणार की नाही हे तर परशुराम रामदास आणि आसाराम जाणे ?.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज ४० दिवसांनी पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये पूजा चव्हाण प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांना मंत्रीपद देणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. राठोड यांनी शपथ घेतल्याच्या पुढल्याच मिनीटाला चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया देताना म्हटले की, पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे, संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे.‘लडेंगे… जितेंगे’असं म्हणून हे ट्विट त्यांनी मुख्यमंत्री कार्यलायच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे. (लोकसत्ता ०९ आँगस्ट २२) एकीकडे भाजप सरकार बेटी बचाव बेटी पढाव चा नारा देते तर दुसरीकडे त्यांचेच मंत्री आमदार कार्यकर्ते 'बेटी पटाव, बेटी भगाव और बेटी नचाव' चा नारा देताना दिसतात. त्यामुळे भाजपात राहुन भाजप सरकारमधील संजय राठोड यांना चित्रा वाघ विरोध करतात तेव्हा याला शुन्यमात्र महत्व आहे अस म्हटल तर काय चुकीचे ठरत. त्यामुळे म्हणाव वाटत की, चित्रातला वाघ कितीही डरकाळी फोडू लागला तरी तो केवळ चित्रातच शोभून दिसेल कारण या वाघाला आज तरी कवडीमात्र किंमत आहे का ?कारण यांच्याच हाती केंद्र व राज्यातील सत्ता आहे.

पूजा चव्हण ही तरुणी मूळची बीड जिल्ह्यातील परळीची होती. या तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यातील मोहम्मदवाडी भागातील हेवन पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजासोबत राहणाऱ्या दोन जणांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणावरून राज्यात प्रचंड गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी भाजपाने थेट संजय राठोड यांचं नाव या प्रकरणाशी जोडले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. तेव्हापासून भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळेच आज संजय राठोड यांनी शपथ घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी उघडपणे त्याला विरोध केला. पण हा विरोध केवळ कागदी वाघाप्रमाणे ठरणारा आहे हे मात्र निश्चित कारण भाजपने त्यांच बेटी बचाव बेटी पढाव हे धोरण बदलून बेटी पटाव बेटी भगाव और बेटी नचाव अस केल आहे पण हे चित्रा वाघ यांच्याशिवाय कोणीही नाकारू शकणार नाही. कारण आत्महत्येपुर्वी पुजा चव्हाण ही तरुणी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जवळपास दीड तास बोलली होती. https://youtu.be/pTj4XQTsFNg तसेच संजय राठोड व पुजा चव्हाण यांचे संभाषण असलेल्या जवळपास १२ आँडीओ क्लिप पोलिसांच्या हाती आहेत. त्या संभाषणातून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी माजी मंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचे वर्तवण्यात येत आहे. https://youtu.be/J4v_pZKuUdY त्यामुळे चित्रा वाघ जर संजय राठोड यांना मंत्री केल म्हणून त्यांचा विरोध करत असतील तर त्यांनी भाजपकडे असे कोणते डिटर्जंट पावडर आहे ?की, ज्यामुळे इतर पक्षातील भ्रष्टाचारी कामलंपट आमदार व मंत्र्यांना भाजपचा कोणता डिटर्जेंट पावडर एकदम स्वच्छ व चारित्र्य संपन्न  करतो ? याची माहीती चित्रा वाघ यांनी फडणवीस किंवा मोदींना त्यांच्या कानात विचारून ती आम्हालाही सांगावी.

शिंदे सरकारने जो मंत्रिमंडळाचा विस्तार केला त्यात एकूण १८ आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली. त्यातील १५ आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. त्यात आ. चंद्रकात पाटील यांच्यावर पुण्यातील भुखंड प्रकरणात ३४२ कोटींच्या अपहाराचा आरोप, सुधिर मुनगुंटीवार यांनी ३३ कोटी वृक्षलागवडीत साडेबाराशे कोटींचा अपहार, गिरीश महाजन यांच्यावर जामनेर शाँपिंग काँम्पलेक्समध्ये २०० कोटींचा अपहार, मंगलप्रभात लोढा यांच्यावर फसवणुक व खंडणीचे आरोप, अब्दूल सतार यांच्यावर नुकत्याच झालेल्या टीईटी घोटाळ्याचे आरोप आहेत. तर भाजपमध्ये काही वाचळवीर आहेत, त्यात दिपक केसरकर यांनी बलात्कार पिढीतेची थट्टा केली म्हणून पिढीतेने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आघाडी सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री असलेले उदय सामंत यांची स्वतःची पदवी बोगस असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, संदीपान भुमरे यांच्यावर जमीन घोटाळा प्रकरणात न्यायालयाने गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले होते, डाँ. विजकुमार गावित यांनी आदिवासी विकास योजनेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्याशिवाय सुरेश खाडे यांनी मिरजेला दंगल नवीन नाही म्हणत सामाजिक वातावरण दुषित केले होते तर तानाजी सावंत यांनी मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन पण मी भिकारी बनणार नाही अस म्हणून तिवरे धरण खेकड्यांनी फोडले असे म्हणून खेकड्यांना धरण फुटीचे आरोपी केले होते. तर रविंद्र चव्हाण यांनी नेत्याचे गुणगाण गात दलित बांधवाच्या भावणा दुखावल्या होत्या. तसेच शंभुराजे देसाई हे म्हणत की, किरीट सोमय्याकडे किती लक्ष द्यायच हे ठरवण्याची वेळ आली आहे. तसेच अतुल सावे यांच्यावर एका तरुणाने भ्रष्टाचाराचे आरोप करून आंदोलन केले होते. तसेच गुलाबराव पाटील यांनी एका अभिनेत्रीच्या गालाची तुलना रस्त्याशी करून महीलांचा अपमान केला तर याहीपेक्षा म्हत्वाच म्हणजे जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते भाजपला 'गँग आँफ वासेपूर' म्हणून संबोधत होते. पण आज तेच विखे गँग आँफ वासेपुर चे सदस्य आहेत. ह्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोकांची यादी राष्ट्रावादीच्या वतीने जाहीर करताच त्यावर भाजपच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही यादी टाकण्याचा नैतिक अधिकार राष्ट्रवादीला आहे का ? https://youtu.be/NKsqh-a_Pdg भ्रष्टाचा-यांचे समर्थन कोणीच नाही केल पाहीजे. पण त्यांचे मुकादम प्रत्येक पक्षात असतात. आज भाजप मधील भ्रष्टाचारी नेत्यांचे मुकादम म्हणून देवेंद्र फडणवीस हे काम पाहतात. तेव्हा ते राष्ट्रवादीने केलेले आरोप नाकारणारच त्यात ते नवल काय ?म्हणून अशा नेत्यांसह त्यांच्या मुकादमांना जनतेने चौका चौकात खेटरांचे हार घालून पायतानाचे फटके द्यायला सुरूवात केल्यास त्यात कोणाला दोष द्यावा ?भाजपचे सर्व गँग आँफ वासेपूरचे मंत्री व आमदार हे इव्हीएम मशिन्सची पैदाईश आहेत ?त्यामुळे जनतेने या भ्रष्ट नेत्यांना व त्यांच्या कारनाम्यांना कदापीही विसरू नये. कारण जे लोक कालपर्यत काँग्रेसमध्ये राहून भाजपच्या

नावाने बोंब मारत होते तेच मंत्रीपद स्विकारून आज वासेपूरकर झाले. तेव्हा प्रश्न पडतो की, या सर्व वासेपूरकरांना रामदासी स्वयंसेवक संघात जसे पुरुष पुरुषांच्या ओठाला ओठ घासून व एकमेकांचे एकमेकांच्यात ठासून परस्परांना तृप्त करून त्याचं शुध्दीकरण जसे करतात तसेच शुध्दीकरण भाजपवाशी झालेल्या वरील सर्व पुढा-यांचे व शिंदे गटातील बंडखोरांचे घासाघासी करुन तर शुध्दीकरण झाले नसेल ?कारण समलैंगिकतेचे पाठ शिकवणारे रेशिमबागेतील वस्ताद प्रदीप जोशी यांच्या ओठातील मंत्राने ह्या भ्रष्टाचा-यांचे शुद्धीकरण केले असेल त्यामुळेच हे वासेपूरकर दुधाप्रमाणे पाढरेशुभ्र झाले असतील याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित 'भट बोकड मोठा' हे पुस्तक घरपोहोच मिळेल

संपर्क - रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)

मो. ९७६२६३६६६२

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...